महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन... "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक राजापूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी कायम, अविनाश लाड निवडणूक रिंगणात "....मी एक नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ 'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार! सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
Adhar card, Latest Marathi News
लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आली होती त्याला मुदतवाढ देवून १५ ऑक्टोबर करण्यात आली. यातून शिल्लक महिलांचे पुढे काय? याविषयी अनेक प्रश्न आहेत. ...
Mobile-Aadhar Link : आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर शोधण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तिथे काही स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल. ...
पीएम किसान व नमो सन्मान योजनेत नवीन नोंदणीसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी २०१९नंतर जमीन खरेदी केली असेल, त्यांना शेतकरी म्हणून योजनेचा लाभ घेता येणार नाही. ...
Aadhaar Card News : सामान्यत: बहुतेक लोकांकडे जाड कागदावरील लॅमिनेटेड आधार कार्ड असतं. पण अशी आधारकार्ड खूप लवकर खराब होतात. ...
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्यातील ४ हजार १६८ शेतकऱ्यांकडे दोन आधार क्रमांक आढळले असून, या शेतकऱ्यांनी या योजनेतून दोनदा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत १७ हप्ते जमा झाले आहेत. मात्र, अद्यापही १८वा हप्ता जमा झालेला नव्हता. ...
Aadhaar Card Rule : आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून आधार कार्डच्या नियमांमध्ये काही बदलही लागू झाले आहेत. आधार कार्डमधील हे बदल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 मध्येच जाहीर केले होते. ...
Aadhaar Card : तुम्ही घरबसल्या आधार कार्ड ऑनलाईन लॉक करू शकता. कसं ते जाणून घेऊया... ...