लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची संधी! नंतर १०० रुपयांपेक्षा जास्त येईल खर्च - Marathi News | update or change aadhaar details for free no charges till june 14 uidai service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची संधी! नंतर १०० रुपयांपेक्षा जास्त येईल खर्च

Aadhaar Card हे देशाच्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. ...

धक्कादायक! मुलगी आत्महत्या करतो सांगून घर सोडते, ९ महिने पत्ता लागत नाही, आईच्या मोबाईलवर आधार अपडेटचा मेसेज येतो अन्... - Marathi News | aadhaar card update process reveals missing girl in bhopal mp | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! मुलगी आत्महत्या करतो सांगून घर सोडते, ९ महिने पत्ता लागत नाही, आईच्या मोबाईलवर आधार अपडेटचा मेसेज येतो अन्...

मुलीच्या आईच्या मोबाईलवर आधार कार्ड अपडेटचा मेसेज आला आणि ती पकडली गेली. ...

14 जूनपर्यंत एक रुपयाही न भरता तुमचे आधार अपडेट करू शकता, जाणून घ्या कसे? - Marathi News | aadhaar card update online for free deadline is 14th june | Latest business News at Lokmat.com

व्यापार :14 जूनपर्यंत एक रुपयाही न भरता तुमचे आधार अपडेट करू शकता, जाणून घ्या कसे?

Aadhaar Card Update : जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुने असेल आणि एकदाही अपडेट केले नसेल, तर तुम्हाला तुमचे आधार अपडेट करून घ्यावे लागेल.  ...

सीसीटीएनएसला जोडा ‘आधार’, मृतदेहांचे वारस शोधण्यात मदत, काय आहे सीसीटीएनएस प्रणाली? जाणून घ्या - Marathi News | join Aadhaar to CCTNS, help in tracing heirs of dead bodies, know about What is CCTNS system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीसीटीएनएसला जोडा ‘आधार’, मृतदेहांचे वारस शोधण्यात मदत, काय आहे सीसीटीएनएस प्रणाली? जाणून घ्या

तसेच या प्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ...

विद्यार्थ्यांच्या ‘आधार’ने शिक्षकांची झोप उडवली! अनेकांची नोकरी धोक्यात - Marathi News | The 'adhar' of the students made the teachers sleepless! Many jobs are at risk | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांच्या ‘आधार’ने शिक्षकांची झोप उडवली! अनेकांची नोकरी धोक्यात

Nagpur News स्टुडंट्स पोर्टलने जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३७ हजार ९४६ विद्यार्थ्यांच्या आधार नोंदी इनव्हॅलिड ठरविल्या आहेत. या इनव्हॅलिड नोंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याने शिक्षकांची झोप उडाली आहे. ...

सांगली जिल्ह्यात ५८,४९१ विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी अर्धवट, शिक्षक अडचणीत  - Marathi News | Aadhaar number registration of 58,491 students in Sangli district incomplete | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ५८,४९१ विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी अर्धवट, शिक्षक अडचणीत 

'आधारची ऑफलाईन पडताळणी करा' ...

 आधार नोंदणीमध्ये नागपूर जिल्हा माघारला! राज्यात २२ व्या क्रमांकावर - Marathi News | Nagpur district withdrew in Aadhaar registration! 22nd in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : आधार नोंदणीमध्ये नागपूर जिल्हा माघारला! राज्यात २२ व्या क्रमांकावर

Nagpur News राज्य शालेय शिक्षण विभागाने स्टुडंट्स पोर्टलवर  विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण आणि प्रमाणिकरण करण्याला मुदतवाढ दिली. आधिच आधार अपडेटमध्ये नागपूर जिल्हा माघरला असून राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे. ...

‘आधार’ने शाळा बेजार अन् पालक बसले थंडगार; पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे अपडेटिंग राहिले - Marathi News | 'Aadhaar' left schools in tension and parents are no worries; Almost two lakh students remained updated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आधार’ने शाळा बेजार अन् पालक बसले थंडगार; पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे अपडेटिंग राहिले

या संदर्भात पालकांकडूनही शाळांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आता मेटाकुटीला आले आहेत. ...