लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

३२ हजार विद्यार्थ्यांचे आधार अवैध; संचमान्यता वांध्यात येण्याची भीती - Marathi News | Aadhaar of 32 thousand students invalid; Fear of losing consensus | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३२ हजार विद्यार्थ्यांचे आधार अवैध; संचमान्यता वांध्यात येण्याची भीती

Yawatmal News विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाचे व्हॅलिडेशन करण्याची प्रक्रिया सध्या शाळांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात तब्बल ३२ हजार १७८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड इनव्हॅलिड असल्याची बाब स्टुडंट पोर्टलवरील आकडेवारीवरून पुढे आली आहे. ...

शेतकऱ्यांनो, दोन हजारांचा हप्ता हवाय? गावातच जोडा बॅंक खात्याला आधार! - Marathi News | Farmers can Link Aadhaar Card to bank account within their native village for installment of two thousand rupess | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांनो, दोन हजारांचा हप्ता हवाय? गावातच जोडा बॅंक खात्याला आधार!

१ लाख ९२ हजार शेतकऱ्यांची जोडणी बाकी; १५ मे २०२३ पर्यंतची दिली मुदत ...

ऑनलाईन फ्रोड! आधार-पॅन कार्ड लींक करण्याच्या नावाखाली महिलेला २ लाख ३० हजारांची टोपी  - Marathi News | Online Fraud! 2 lakh 30 thousand cap to woman in the name of linking Aadhaar-PAN card | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऑनलाईन फ्रोड! आधार-पॅन कार्ड लींक करण्याच्या नावाखाली महिलेला २ लाख ३० हजारांची टोपी 

दक्षिण गोव्यातील वेर्णा भागात राहणाऱ्या रिना परेरा नावाच्या महीलेला ११ एप्रिल रोजी आॅनलाईन फ्रोडद्वारे अज्ञात आरोपीने लुभाडले असून बुधवारी (दि. ३) वेर्णा पोलीस स्थानकात भादस ४२० आणि आयटी कायद्याच्या ६६ डी कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. ...

Aadhaar Card Update: राज्यातून जोरदार प्रतिसाद; पुण्यात १५ हजार जणांनी केले आधार अपडेट - Marathi News | A strong response from the state 15 thousand people updated Aadhaar in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aadhaar Card Update: राज्यातून जोरदार प्रतिसाद; पुण्यात १५ हजार जणांनी केले आधार अपडेट

आधार अपडेट करण्याचे काम निरंतर सुरू असून नागरिकांनीही आधार अपडेट करून घ्यावे असे प्रशासनाचे आवाहन ...

आधार क्रमांकाशिवाय मिळणार नाही वाळू; राज्याचे नवे धोरण जाहीर - Marathi News | Sand will not be available without Aadhaar number; State's new policy announced | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आधार क्रमांकाशिवाय मिळणार नाही वाळू; राज्याचे नवे धोरण जाहीर

तस्करी रोखण्यासाठी अनेक अटींचे बंधन ...

'आधार'साठी घरबसल्या करा फिंगरप्रिंट! यूआयडीएआय आणि आयआयटी मुंबईचा करार - Marathi News | Fingerprint for Aadhaar at home Agreement between UIDAI and IIT Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आधार'साठी घरबसल्या करा फिंगरप्रिंट! यूआयडीएआय आणि आयआयटी मुंबईचा करार

कोठूनही, कधीही फिंगरप्रिंट प्रमाणीकरण करता येईल. ...

विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशनचा आता शाळांनाच आर्थिक भूर्दंड - Marathi News |  Without validating the Aadhaar of all the students in the school, the set will not be approved, but the teachers' jobs will be in jeopardy  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशनचा आता शाळांनाच आर्थिक भूर्दंड

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट केल्याशिवाय संच मान्यता होणार तर नाहीच पण त्या अभावी शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत.  ...

१५ एप्रिलपर्यंत आधार व्हॅलिडेट करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होणार! - Marathi News | Validate Aadhaar by 15th April, otherwise liability will be fixed! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१५ एप्रिलपर्यंत आधार व्हॅलिडेट करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होणार!

राज्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांची नोंद एनआयसी, पुणे यांच्याकडील सरल प्रणाली स्टुडंट पोर्टलवर करण्यात येते ...