लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

Hi! सरकारची भन्नाट सेवा; व्हॉट्सअ‍ॅपवरच डाऊनलोड करा आधार, पॅन आणि अन्य कागदपत्रे... - Marathi News | Download Aadhaar, PAN and other documents on WhatsApp from MY Govt Helpdesk WhatsApp Chatbot | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Hi! सरकारची भन्नाट सेवा; व्हॉट्सअ‍ॅपवरच डाऊनलोड करा आधार, पॅन आणि अन्य कागदपत्रे...

एक ना धड भाराभर अ‍ॅप झाल्याने कोणत्या अ‍ॅपमध्ये काय ठेवायचे, त्यांची नावे आदी लक्षात ठेवणे खूप कठीण बनत चालले आहे. शिवाय आयत्यावेळी ते सापडेलच असे नाही. यातून सुटका कशी करायची... ...

आधार लिंक करण्यात ग्रामीणचे मतदार आघाडीवर; शहरातील उदासीन - Marathi News | Rural voters are at the forefront in linking Aadhaar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधार लिंक करण्यात ग्रामीणचे मतदार आघाडीवर; शहरातील उदासीन

Nagpur News आतापर्यंत केवळ १० लाख मतदारांनीच आधार कार्ड जोडणीसाठी अर्ज केला आहे. यातही ग्रामीण मतदारांचा चांगला प्रतिसाद असून शहरी मतदार याबाबत उदासीन असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण इटनकर यांनी सांगितले. ...

योगी सरकारची कमाल! 'आधार कार्ड'च्या सहाय्यानं वाचवले ८००० कोटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण... - Marathi News | uttar pradesh yogi adityanath government saved 8 thousand crore with help of aadhaar card | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारची कमाल! 'आधार कार्ड'च्या सहाय्यानं वाचवले ८००० कोटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं आधार कार्डच्या मदतीनं ८००० कोटींहून अधिक रुपयांची बचत केली आहे. ...

Aadhar Update: आता आधार लिंक्ड पेमेंट सिस्टममध्ये होणार मोठे बदल; वाचा सविस्तर - Marathi News | Aadhar Update new security feature added to Aadhaar Linked Payment System Now Read in detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aadhar Update: आता आधार लिंक्ड पेमेंट सिस्टममध्ये होणार मोठे बदल; वाचा सविस्तर

देशात प्रत्येक नागरिकाला आता आधारकार्ड अनिवार्य केले आहे. तसेच हे आधारकार्ड बँकांना जोडण्यात आले आहे, याद्वारे डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही ठिकाणी खोट्या आधारकार्डचा वापर करुन फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...

Aadhaar Card : आधार कार्डबाबत UIDAI ने दिले 'हे' मोठे अपडेट! जाणून घ्या, अन्यथा... - Marathi News | uidai update aadhaar card holders do not share aadhaar otp and personal details with anyone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्डबाबत UIDAI ने दिले 'हे' मोठे अपडेट! जाणून घ्या, अन्यथा...

Aadhaar Card Update : आजकाल घरपोच गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी देखील आधार क्रमांक आवश्यक आहे, त्यामुळे या प्रकरणात आधार कार्ड संबंधित सर्व माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे.  ...

Aadhaar मध्ये होणार मोठा बदल, आता १० वर्षांनंतर करू शकाल 'हे' महत्त्वाचं काम - Marathi News | you can update your aadhaar data like biometrics detail every 10 years bal aadhaar big change demographic changes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधारमध्ये होणार मोठा बदल, आता १० वर्षांनंतर करू शकाल 'हे' महत्त्वाचं काम

पाहा काय होणार यात मोठा बदल. ...

Aadhaar Card: घरबसल्या आधार नंबरद्वारे तपासा आपला बँक बॅलन्स, अतिशय सोपी आहे प्रक्रिया - Marathi News | Aadhaar Card you Check your bank balance through Aadhaar number at home very easy process know details kyc biomatric | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घरबसल्या आधार नंबरद्वारे तपासा आपला बँक बॅलन्स, अतिशय सोपी आहे प्रक्रिया

Aadhaar Card: जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल तर आधार क्रमांकाद्वारे तुम्ही तुमचा बँक बॅलन्स तपासू शकता. ...

3,70,807 नागरिकांनी मतदान कार्डसोबत लिंक केले आधार - Marathi News | 3,70,807 citizens linked Aadhaar with voter card | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :निवडणुकच्या पुढाकाराने नवरात्रौत्सवात घेतले जाणार विशेष शिबिर

मोबाईलच्या प्ले स्टोरमधून वोटर हेल्पलाईन हे ॲप डाऊनलोड करावे. त्यानंतर वोटर रजिस्ट्रेशनला क्लिक करा. फार्म ६ बीला क्लिक करावे. लेट्स स्टार्टवर क्लिक केल्यावर आपला मोबाईल नंबर नमूद करावा. त्यानंतर प्राप्त होणारा ओटीपी नमूद करून व्हेरिफायवर क्लिक करावे ...