लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

आधार अपडेट दोन महिन्यापासून बंद - Marathi News | Aadhaar update closed for two months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधार अपडेट दोन महिन्यापासून बंद

कोरोना संक्रमणामुळे आधार अपडेट गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा - Marathi News | CoronaVirus Marathi News food ministry extends deadline aadhaar with ration cards SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्र आणि राज्य सरकारने गरिबांना मोफत आणि कमी किमतीत धान्य देण्याची योजना हाती घेतली आहे. ...

आधार अपडेट करणे होणार सोपे - Marathi News | Updating support will be easy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार अपडेट करणे होणार सोपे

सीएससीकडून २० हजार बिझनेस करस्पाँडंटकडून (बीसी) ग्रामीण भागात सुविधा देण्यात येत आहेत. ...

Coronavirus: नोकरदार आणि करदात्यांसाठी मोदी सरकारने घेतले ५ महत्त्वाचे निर्णय - Marathi News | Coronavirus: five important decisions taken by the central government for employees and taxpayers mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: नोकरदार आणि करदात्यांसाठी मोदी सरकारने घेतले ५ महत्त्वाचे निर्णय

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आणखी दोन आठवडे लॉकडाऊन वाढविण्याच्या तयारीत केंद्र सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

आमच्या रेशन कार्डावर शिक्के नाहीत तर आम्ही जगायचं नाही का ? - Marathi News | If we don't have stamps on ration cards, don't we want to live? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या रेशन कार्डावर शिक्के नाहीत तर आम्ही जगायचं नाही का ?

रेशन कार्डावर अन्न सुधारणा योजनेचा शिक्का नसेल तर अशांना स्वस्त धान्य देण्यास दुकानदारांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आमच्या रेशन कार्डावर शिक्के नसतील तर आम्ही जगायचं नाही का असा अगतिक सवाल गोर गरीब जनता विचारत आहे.  ...

प्राप्तिकर रिटर्न, ‘पॅन-आधार’ जोडणीची नवी मुदत ३० जूनपर्यंत; सरकारने जारी केली अधिसूचना - Marathi News |  Income Tax Return, 'PAN-Aadhaar' coupling deadline till 30th June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राप्तिकर रिटर्न, ‘पॅन-आधार’ जोडणीची नवी मुदत ३० जूनपर्यंत; सरकारने जारी केली अधिसूचना

इतरही अनेक बाबींना मुदतवाढ, दंडही माफ ...

Corona Efect : आधार नोंदणी केंद्रही बंद! - Marathi News |  Corona Efect: Adhar Registration Center Closed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Efect : आधार नोंदणी केंद्रही बंद!

आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. ...

कर्जमुक्ती योजना; ६८ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण - Marathi News | Debt relief scheme; Aadhaar certification of 68 thousand farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जमुक्ती योजना; ६८ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण

१२ दिवसांत जिल्ह्यातील सुमारे ६८४०१ हजार शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले. ...