लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

एका शून्याने अडविले राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान - Marathi News | A single zero blocked the milk subsidy of thousands of farmers across the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका शून्याने अडविले राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान

गाईच्या दुधाचे प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान एका शून्यामुळे अडल्याचा प्रकार घडला आहे. अनुदानासाठी अर्ज भरताना एक्सेल शीटमध्ये बँक खात्यातील शून्य नोंदविता आले नाही, त्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. ...

PAN Card अजून आधारसोबत लिंक केलं नाहीये? ३१ मे पर्यंत जोडून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान - Marathi News | PAN Card not linked with Aadhaar yet Add by 31st May otherwise there will be huge loss know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PAN Card अजून आधारसोबत लिंक केलं नाहीये? ३१ मे पर्यंत जोडून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान

३१ मे पर्यंत आधार पॅन लिंक न केल्यास तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जाणून घ्या. ...

शेतकऱ्यांची दुष्काळी आर्थिक मदत अडकली लाल फितीत - Marathi News | Drought financial assistance to farmers stuck in red tape | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची दुष्काळी आर्थिक मदत अडकली लाल फितीत

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत मिळण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने पीक पाहणीनुसार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. ...

‘आधार’मुळे घरबसल्या मिळणार पैसे; पोस्ट पेमेंट बँकेची योजना - Marathi News | Thanks to 'Aadhaar' you will get money from home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘आधार’मुळे घरबसल्या मिळणार पैसे; पोस्ट पेमेंट बँकेची योजना

पोस्ट पेमेंट बँकेची योजना, रक्कम पोस्टमन घरी आणून देणार ...

मतदार कार्ड नसले तरी करता येणार मतदान! - Marathi News | Voting can be done even if there is no voter card in election of loksabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार कार्ड नसले तरी करता येणार मतदान!

आधार, पॅन कार्डसह १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार ...

Aadhaar ATM च्या माध्यमातून घरबसल्या काढू शकता पैसे, पाहा कशी आहे प्रोसिजर? - Marathi News | You can withdraw money from home through Aadhaar ATM the government has started a new facility india post payment bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aadhaar ATM च्या माध्यमातून घरबसल्या काढू शकता पैसे, पाहा कशी आहे प्रोसिजर?

गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांसाठी अनेक नवनव्या सुविधा आणल्या आहेत. आता तुम्हाला घरबसल्या पैसे काढता येणार आहेत. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या आधार कार्डाची गरज भासेल. ...

Aadhaar Card: तुम्ही आधार कार्डात किती वेळा बदलू शकता नाव, वय आणि पत्ता? तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती - Marathi News | How often can you change name age and address in Aadhaar card Important information for you know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्ही आधार कार्डात किती वेळा बदलू शकता नाव, वय आणि पत्ता? तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती

Aadhaar Card : आधार कार्डशिवाय आजच्या काळात आर्थिक असो किंवा अन्य कोणतंही काम पूर्ण करणं कठीण आहे. आधार हे आता महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक बनलं आहे. ...

शेतकरी मित्रांनो; पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, जाणून घ्या कसे - Marathi News | how to get home delivery of cash from your bank account via aadhar card | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोस्टल बँक पेमेंट

शेतकरी बांधवांनो अनेकदा आपल्याला पैशांची गरज असते आणि आपल्याला बँकेत जाताही येत नाही. किंवा बरेचदा तुमची बँक तालुक्याच्या, बाजाराच्या ठिकाणी असते. अशा वेळेस बँकेतल्या खात्यातले पैसे तुम्हाला घरबसल्या मिळू शकतील हे माहीत आहे का? ...