लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

सर्वोच्च न्यायालयाने वाढवली आधार कार्ड लिंक करण्याची मुदत - Marathi News | Supreme Court extends deadline for Adhar card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वोच्च न्यायालयाने वाढवली आधार कार्ड लिंक करण्याची मुदत

जर तुम्ही आतापर्यंत तुमचे आधार कार्ड बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्डला लिंक केले नसेल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देणारी आहे. ...

विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक गोळा करणे मुख्याध्यापकांना झाले अशक्य! - Marathi News | Headmaster gets impossible to collect student's Aadhar card! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक गोळा करणे मुख्याध्यापकांना झाले अशक्य!

वाशिम : शासनाकडून विविध स्वरूपातील ८ ते ९ प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. त्यात यशस्वी होणाºया विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक अनिवार्य असून ते ग्रामपातळीवर गोळा करणे मुख्याध्यापका ...

यवतमाळ : विहिरीत सापडले शेकडो आधार कार्ड, विहीर उपसताना उलगडले रहस्य   - Marathi News | Yavatmal: Hundreds of Aadhaar cards found in wells | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळ : विहिरीत सापडले शेकडो आधार कार्ड, विहीर उपसताना उलगडले रहस्य  

तीव्र पाणीटंचाईमुळे उपसलेल्या विहिरीत शेकडो आधार कार्ड आढळल्याची घटना यवतमाळच्या... ...

31 मार्चपूर्वी आधारकार्डची 'ही' कामं उरकून घ्या! - Marathi News | Take off the work of Aadhar card from March 31! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :31 मार्चपूर्वी आधारकार्डची 'ही' कामं उरकून घ्या!

31 मार्चपूर्वी आधारकार्डची 'ही' आठ कामं उरकून घ्या..अन्यथा - Marathi News | Take off the eight cards from the Aadhar card before March 31. Otherwise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :31 मार्चपूर्वी आधारकार्डची 'ही' आठ कामं उरकून घ्या..अन्यथा

31 मार्चच्या आधी आधार लिंक न करणाऱ्यांना अनेक तोट्यांना सामोरं जावं लागणार आहे.  ...

बँक खाते आधार कार्डशी संलग्न न झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून्या पद्धतीनेच मिळणार मानधन ! - Marathi News | Anganwadi workers who are not linked to bank account with aadhar card will get sallary in old ways! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बँक खाते आधार कार्डशी संलग्न न झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून्या पद्धतीनेच मिळणार मानधन !

वाशिम - बँक खाती आधार कार्डशी संलग्न न झालेल्या कर्मचाऱ्यांना मार्च २०१८ पर्यंतचे मानधन जून्या पद्धतीने वितरण केले जाणार आहे. ...

८७ कोटी खात्यांना ‘आधार’, ८०% बँक खाते, ६०% मोबाइल कनेक्शनचे लिंकिंग - Marathi News |  87 crore accounts are 'Aadhaar', 80% bank accounts, 60% mobile connections linking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८७ कोटी खात्यांना ‘आधार’, ८०% बँक खाते, ६०% मोबाइल कनेक्शनचे लिंकिंग

देशभरात ८० टक्के बँक खाते आणि ६० टक्के मोबाइल कनेक्शन आधार कार्डला जोडण्यात आले आहेत. यूआयडीएआयच्या वरिष्ठ अधिकाºयांनी ही माहिती दिली. सरकारने यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंतची मुदत दिलेली आहे. ...

आधारविनाही मिळणार रेशनमधून धान्य - Marathi News | Grains from ration will not be available without support | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधारविनाही मिळणार रेशनमधून धान्य

शिधापत्रिकेला आधार जोडल्याशिवाय रेशनमधून धान्य न देण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडे दिला आहे. मात्र ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, अशा शिधापत्रिकाधारकाने आपल्या ओळखीचा अन्य कोणताही पुरावा सादर केला, तरीही त्यास धान्य देण्याचा निर्णय राज्याच् ...