लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Ajit Pawar: खोटे आरोप करुन सहानुभती मिळवण्याचा प्रयत्न; टेक्सटाइल प्रकरणावरुन अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Attempting to win the sympathy of opponents by making false accusations Ajit Pawar opinion on the textile issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोटे आरोप करुन सहानुभती मिळवण्याचा प्रयत्न; टेक्सटाइल प्रकरणावरुन अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

प्रतिभा काकी मला आईसारख्या आहेत. घरातल्यांबाबत असे होईल का? अजित पवारांचा सवाल ...

यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना... - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Baramati undercurrent this year! Ralleys of both Sharad Pawar, Ajit pawar were crowded, no one was predict who will win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

Yugendra Pawar vs Ajit pawar: अनेक बारामतीकरांनी दोन्ही पवार आपलेच, कोणाला दुखवायचे असा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. परंतू या लोकांना कोणत्यातरी एका पवारांना नाराज करावे लागणार आहे. ...

Sharad Pawar: घटनेत बदल करण्यासाठीच भाजपला ४०० खासदार निवडून आणायचे होते; शरद पवारांचा आरोप - Marathi News | BJP wanted to elect 400 MPs only to change the constitution Sharad Pawar allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: घटनेत बदल करण्यासाठीच भाजपला ४०० खासदार निवडून आणायचे होते; शरद पवारांचा आरोप

महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून देऊन मोंदींना महाराष्ट्र काय ‘चीज’ आहे, ते दाखवून दिल्याचे शरद पवारांनी सांगितले ...

“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 jay pawar big claims that ajit pawar will win with lead of 2 lakh vote and baramatikar have decided to make him cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शरद पवारांनी केलेली टीका आणि युगेंद्र पवारांना दिलेली उमेदवारी याबाबत काही बोलणार नाही. बारामतीकर अजितदादांसोबत आहेत, असे जय पवार यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Where the old man wanders, there the good grows Discussion of the banner in the hands of Pratibha Pawar in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीची सांगता सभा होत आहे. ...

शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार - Marathi News | I will not say that I made Sharad Pawar an MLA because at that time I was in third grade says Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार

शरद पवार यांनी टोला लगावल्यानंतर आता अजित पवारांनीही त्यावर मिश्किल टिपण्णी केली आहे. ...

पवारांना फसवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : जयंत पाटील - Marathi News | People will not forgive those who cheated Pawar: Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवारांना फसवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : जयंत पाटील

विधानसभा निवडणुकीतच त्यांना जनताच उत्तर देईल, असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले. ...

बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 NCP clarified that the letter of support to Shashikant Khedekar was fake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिला असल्याचे पत्र फेक असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलं आहे. ...