लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Sharad Pawar: आई-वडीलांनी, भावांनी मला कधी घर फोडायचे पाप शिकवले नाही; शरद पवारांचा अजित दादांवर घणाघात - Marathi News | My parents and brothers never taught me the sin of breaking the house; Sharad Pawar attacked Ajit Dada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: आई-वडीलांनी, भावांनी मला कधी घर फोडायचे पाप शिकवले नाही; शरद पवारांचा अजित दादांवर घणाघात

पक्ष मी काढला, चिन्ह माझे होते, काही लोकांनी वेगळा विचार केला आणि मला कोर्टात उभे राहण्याची वेळ आणली ...

फूट पाडायला हा माणूस तरबेज, गोड बोलणाऱ्यांना...; पाटलांच्या मतदारसंघात अजित पवारांची फटकेबाजी  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 This man is skilled to divide Ajit Pawar criticizes Jayant Patil in islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फूट पाडायला हा माणूस तरबेज, गोड बोलणाऱ्यांना...; पाटलांच्या मतदारसंघात अजित पवारांची फटकेबाजी 

अजित पवार यांनी आज मतदारसंघात येऊन केलेल्या या टीकेला जयंत पाटील नेमकं कसं प्रत्युत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ...

एकीकडे विधीमंडळाचे आश्वासन; दुसरीकडे अजित पवार गटाची खेळी, पुण्यात मैत्रीपूर्ण लढत नाहीच - Marathi News | On the one hand, the assurance of the legislature; On the other hand, Ajit Pawar group's game is not a friendly fight in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे विधीमंडळाचे आश्वासन; दुसरीकडे अजित पवार गटाची खेळी, पुण्यात मैत्रीपूर्ण लढत नाहीच

पुण्यातील खडकवासला मतदार संघातून दत्तात्रय धनकवडे आणि वडगाव शेरी मतदार संघातून जगदीश यांची मैत्रीपूर्ण लढत होणार नाही ...

पवार विरुद्ध पवार लढतीमध्ये अभिजीत बिचुकलेंची उडी; बारामतीमध्ये भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | Abhijit Bichukale filed his candidature for the Baramati assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार विरुद्ध पवार लढतीमध्ये अभिजीत बिचुकलेंची उडी; बारामतीमध्ये भरला उमेदवारी अर्ज

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ...

...अन् नवी कोरी स्कोडा आबांच्या घरी पाठवली; अजितदादा अन् आबांमध्ये लागली होती पैज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Ajit Pawar made a bet with RR Patil over congress NCP winning seats in 2004 election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् नवी कोरी स्कोडा आबांच्या घरी पाठवली; अजितदादा अन् आबांमध्ये लागली होती पैज

आपल्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा होत्या. ४ खाती जास्त घेऊन मुख्यमंत्रिपद सोडून दिले. जर तेव्हा मुख्यमंत्रिपद घेतले असते तर आजपर्यंत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहिला असता असं अजित पवारांनी सांगितले.  ...

केसाने गळा कापण्याचं काम आबांनी केलं; अजित पवारांचा गौप्यस्फोट, नेमकं काय घडलं? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - NCP Ajit Pawar accused Late RR Patil in Tasgaon Kavthe Mahankal Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केसाने गळा कापण्याचं काम आबांनी केलं; अजित पवारांचा गौप्यस्फोट, नेमकं काय घडलं?

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. आज राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित केला, तिथे अजितदादांनी विविध गौप्यस्फोट केले.  ...

भूमिपूजन झालं, आता गृहप्रवेशाचा मुहूर्तही ठरला, भरसभेत अजित पवारांनी सूरजला दिला शब्द - Marathi News | Ajit Pawar Promised Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan Will Enter His New Home On The First Day Of Next Diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमिपूजन झालं, आता गृहप्रवेशाचा मुहूर्तही ठरला, भरसभेत अजित पवारांनी सूरजला दिला शब्द

नव्या हक्काच्या घरात सुरज कधी गृहप्रवेश करणार याचा मुहूर्त अजित पवारांनी सांगितला आहे.  ...

अखेर माढ्यात अजित पवारांचा उमेदवार ठरला; अभिजीत पाटलांना टक्कर देण्यासाठी नव्या चेहऱ्याला संधी! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Finally Ajit became Pawars candidate in Madha A chance for a new face to compete with Abhijeet Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखेर माढ्यात अजित पवारांचा उमेदवार ठरला; अभिजीत पाटलांना टक्कर देण्यासाठी नव्या चेहऱ्याला संधी!

माढ्यातून विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे हे अपक्ष उभे असल्याने या मतदारसंघात तिरंगी सामना रंगणार आहे. ...