लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
पुण्यात खरी लढत काका-पुतण्यातच; ८ ठिकाणी थेट फाईट, तुतारी वाजणार की घड्याळाला साथ मिळणार? - Marathi News | In Pune the real fight is between sharad pawar and ajit pawar Live fight in 8 places will the ncp and ncp sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात खरी लढत काका-पुतण्यातच; ८ ठिकाणी थेट फाईट, तुतारी वाजणार की घड्याळाला साथ मिळणार?

२१ विधानसभेत शिवसेनेच्या ठाकरे गट व काँग्रेसचे प्रत्येकी ५, तर शिवसेनेच्या शिंदेगटाचा केवळ १ उमेदवार रिंगणात ...

जो कारखाना चालवू शकत नाही तो विकास काय करणार? अजित पवार यांचा सवाल - Marathi News | What will a developer who cannot run a factory do? Ajit Pawar's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जो कारखाना चालवू शकत नाही तो विकास काय करणार? अजित पवार यांचा सवाल

विचार करा जो कारखाना चालवू शकत नाही तो जुन्नरकरांचा काय विकास करणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ...

अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sharad Pawar NCP leader Jitendra Awhad criticizes Ajit Pawar and Dilip Valse Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर धक्कादायक आरोप करत अर्थमंत्री असताना अजित पवारांनी कायम जातीवाद केला असं म्हटलं आहे.  ...

नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 MNS Raj Thackeray And Ajit Pawar Nashik west Assembly Constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव

Maharashtra Assembly Election 2024 And Nashik Assembly Constituency : अनपेक्षितपणे उमेदवारी करणाऱ्या दिनकर पाटील यांच्यासाठी पायघड्या घालणाऱ्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकाच मतदारसंघात दोन सभा घेऊन डबल धमाका केला. ...

साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा - Marathi News | More works in my time than in the reign of Sharad Pawar; Ajit Pawar's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

बारामती विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये अजित पवार प्रचार करत आहेत. सकाळी बारामती मतदारसंघात आणि दुपारून राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात, असे सध्या अजित पवारांचे वेळापत्रक बनले आहे. ...

दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Will Sharad Pawar appeal to defeat Ajit Pawar in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."

एका मुलाखीतदरम्यान, शरद पवार यांनी अजित पवारांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Sharad Pawar suddenly received a note in the meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज वाई येथे खासदार शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. ...

महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...' - Marathi News | maharashtra assembly election 2024 Who is the best Chief Minister of Maharashtra? Ajit Pawar took the name of congress leader Vilasrao Deshmukh, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'

Ajit pawar News: मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहात का या प्रश्नावर अजित पवारांनी आपण शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. परंतू, निकालानंतर महायुती विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदावर निर्णय होईल असे ते म्हणाले.  ...