लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Yugendra Pawar will contest election against Ajit Pawar baramati vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत

Maharashtra Vidhan Sabha Election : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024: How many Maratha candidates in NCP first list? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?

NCP Candidate List: अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ३८ उमेदवारांची पहिली यादी याहीर केली. पहिल्या यादीतून अजित पवारांनी सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला गेल्याचे दिसत आहे.   ...

राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp Sandeep Kshirsagars Facebook post viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!

विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना बीडमधून उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...

माजी मंत्री राजकुमार बडोले आता अजित पवारांच्या छावणीत - Marathi News | Former minister Rajkumar Badole is now in Ajit Pawar's camp | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :माजी मंत्री राजकुमार बडोले आता अजित पवारांच्या छावणीत

Gondia : अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून उमेदवारीची शक्यता; जिल्ह्यातील राजकारणात आले मोठे वळण ...

राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सोळसकर, वर्षात दुसरा अध्यक्ष  - Marathi News | Balasaheb Solaskar as Satara district president of NCP Ajit Pawar group | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सोळसकर, वर्षात दुसरा अध्यक्ष 

संजीवराजे शरद पवार गटात  ...

वडगाव शेरीतून आज नाहीतर उद्या माझ्या नावाची घोषणा होणार; सुनील टिंगरेंचा विश्वास - Marathi News | My name will be announced today or tomorrow from Vadgaon Sheri; Faith of Sunil Tingre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव शेरीतून आज नाहीतर उद्या माझ्या नावाची घोषणा होणार; सुनील टिंगरेंचा विश्वास

मला पक्षाने ए बी फॉर्म दिला असून अजित दादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी मलाच विधानसभा लढवण्यासाठी सांगितलं आहे ...

Pimpri Chinchwad: पक्षातीलच पदाधिकऱ्यांचा विरोध; अखेर पिंपरीतून अण्णा बनसोडे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी - Marathi News | Opposition from office bearers within the party itself; Finally Anna Bansode is nominated from Pimpri by NCP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: पक्षातीलच पदाधिकऱ्यांचा विरोध; अखेर पिंपरीतून अण्णा बनसोडे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी

आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. प्रभागातील काम करतात पण नगरसेवकांना विचारत नाहीत, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता ...

अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण... - Marathi News | Ajit Pawar avoids Nawab Malik's name in first list of ncp Maharashtra Assembly Election 2024; Opposition to BJP or another reason... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...

Ajit pawar NCP Candidate List: मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मविआ सरकारच्या काळात मलिक यांना मनी लाँड्रिंगमध्ये ईडीने अटकही केली होती. ...