लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले...  - Marathi News | Will Ajit Pawar be included in the Mahavikas Aghadi after the results of the maharashtra assembly elections? Jayant Patil Answered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 

Jayant Patil On Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे, अजित पवारांना सोबत घेणार का? या प्रश्नाला जयंत पाटलांनी काय दिले उत्तर? ...

"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar commented on Raj Thackeray statement on party and symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."

राज ठाकरेंच्या टीकेला आता उपमुख्यंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण... - Marathi News | I send them a notice Ajit Pawar took a strict stand regarding Ram Raje naik nimbalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...

अजित पवार यांनी रामराजेंबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ...

Ajit Pawar: संविधानाबाबत चुकीच्या नरेटीव्हने लोकसभेला आमचा पराभव; अजितदादांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Our defeat in the Lok Sabha with the wrong narrative about the Constitution; Ajitdad targets opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: संविधानाबाबत चुकीच्या नरेटीव्हने लोकसभेला आमचा पराभव; अजितदादांचा विरोधकांवर निशाणा

लोकसभेत दिसणारा बारामतीकरांचा कल विधानसभेत सध्या निश्चित बदलला असून २३ तारखेला तो आपल्याला समजेल, अजित पवारांचा विश्वास ...

"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे? - Marathi News | Printing mistake in Ajit Dada's manifesto, one line missed What did Amol Kolhe say | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?

कोल्हे म्हणाले, "राज्यावर तब्बल साडे आठ कोटींचे कर्ज असताना अडीच वर्षात ज्या पद्धतीने, असंवैधानिक पद्दतीने पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून सरकार स्थापन करण्याचा जो काही प्रयत्न करतण्यात आला, यानंतर एवढ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या राहून गेल्या असतील, ...

Vadgaon Sheri Vidhan Sabha: वडगावशेरीचे बापू तब्बल ३०७ कोटींचे मालक; सुनील टिंगरे ५३ कोटींचे धनी - Marathi News | bapu pathare of vadgaonsheri owns as much as 307 crores Sunil Tingre is worth 53 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vadgaon Sheri Vidhan Sabha: वडगावशेरीचे बापू तब्बल ३०७ कोटींचे मालक; सुनील टिंगरे ५३ कोटींचे धनी

उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला उमेदवारांनी दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात हा तपशील ...

“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp dcm ajit pawar said will get benefit from manoj jarange stand about election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. ...

"शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं", दादांचा स्टार प्रचारक भाऊ कदम यांची इच्छा, म्हणाले... - Marathi News | Star Campaigner Of Ncp Ajit Pawar Bhau Kadam Says Ajit Pawar And Sharad Pawar Should Unite | Vidhan Sabha Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं", दादांचा स्टार प्रचारक भाऊ कदमची इच्छा

अभिनेते भाऊ कदम यांनी अजित पवारांचे तोंडभरुन कौतुक केलं.  ...