लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 will elect MLAs, enter the party with honor says Umesh Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेश पाटील यांनी राजीनामा दिला आहे. ...

"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले? - Marathi News | Don't take the revenge of the local leader on me; Ajit Pawar's request to the voters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?

Ajit Pawar Baramati News: विधानसभा निवडणुकीमुळे अजित पवार बारामती मतदारसंघातील गावांना भेटी देत आहेत. एका गावात बोलताना अजित पवारांनी ग्रामस्थांना विनंती केली.  ...

शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही... - Marathi News | Huge crowd in Baramati to meet Sharad Pawar; There is no place to even stand in Govind Bagh... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...

पवार समर्थक राज्यभरातून बारामती मध्ये शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी तसेच दिवाळी फराळ करण्यासाठी येत असतात. ...

'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले... - Marathi News | Maharashtra Election 2024: 'We will campaign against him', Ashish Shelar on Nawab Malik's candidacy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...

नवाब मलिकांच्या उमेदवारीवरुन महायुतीत मतभेद झाले आहेत. ...

"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला" - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sharad Pawar targets Ajit Pawar along with Dilip Walse Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"

शरद पवार यांचा मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अजित पवारांवर निशाणा ...

माजी खासदार संजय पाटील यांचे संपत्तीपेक्षा कर्ज अधिक - Marathi News | Ex MP Sanjay Patil owns assets worth 42 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माजी खासदार संजय पाटील यांचे संपत्तीपेक्षा कर्ज अधिक

सांगली : माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे ४२ ... ...

Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले... - Marathi News | Serious alligations against R R patil Ajit Pawars clarification After the controversy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...

आर. आर. पाटील यांच्यावरील आरोपांनंतर राज्यभर मोठा गदारोळ उडाल्याने आज अजित पवार यांना पत्रकारांकडून याबाबत प्रश्न विचारण्यात आला. ...

Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये बंडखोरी कायम; अजितदादांच्या भेटीनंतरही नाना काटे अपक्ष लढण्यावर ठाम - Marathi News | Rebellion continues in Chinchwad Even after Ajit pawar meeting Nana Kate was determined to fight for independence | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये बंडखोरी कायम; अजितदादांच्या भेटीनंतरही नाना काटे अपक्ष लढण्यावर ठाम

चिंचवड विधानसभेतून उमेदवारी न मिळाल्याने नाना काटेंनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे ...