लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..." - Marathi News | bigg boss marathi 5 winner suraj chavan deputy cm ajit pawar wife sunetra pawar shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सूरजने ट्रॉफी जिंकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सूनेत्रा पवार यांनी पोस्ट शेअर केली आहे.  ...

अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा - Marathi News | Ajit Pawar Announced the name of one more candidate for the Legislative Assembly election in Jansanman Yatra | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

अजित पवार यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामांचा पाढा लोकांसमोर वाचून दाखवला. ...

अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार' - Marathi News | Maharashtra politics Ramraje Naik Nimbalkar hinted that he will join the Sharad Pawar group | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'

Ramraje Naik Nimbalkar : विधानसभा निवडणुकीपूर्वी फलटणचे रामराजे नाईख निंबाळकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत.  ...

जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार - Marathi News | Sharad Pawar will field a new candidate against Atul Benke in Junnar Assembly Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात

Junnar Assembly Constituency : विधानसभा निवडणुकांची काही दिवसातच घोषणा होऊ शकते, या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. ...

फलटणही हातातून जाणार? अजित पवारांना आणखी एक धक्का; रामराजे तुतारी फुंकण्याच्या तयारीत - Marathi News | big blow to ajit pawar ramraje naik nimbalkar prepares to join ncp sharad pawar group | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणही हातातून जाणार? अजित पवारांना आणखी एक धक्का; रामराजे तुतारी फुंकण्याच्या तयारीत

काही दिवसांपूर्वीच रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार हे आपले दैवत आहेत, असे म्हटले होते. ...

'तुतारी' हाती घेण्याची चर्चां; रामराजे नाईक-निंबाळकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.. - Marathi News | Ramraje Naik - Nimbalkar in preparation to join Sharad Chandra Pawar group Displeasure with Ajit Pawar for directly announcing Phaltan candidature | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'तुतारी' हाती घेण्याची चर्चां; रामराजे नाईक-निंबाळकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फलटणची उमेदवारी थेट जाहीर केली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फोनवरून जाहीर झालेल्या या ... ...

अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार? - Marathi News | ramraje naik nimbalkar will go from ajit pawar group to sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?

Ramraje Naik Nimbalkar : अजित पवार गटाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर हे घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय? - Marathi News | Harshvardhan Patil old video goes viral as soon as NCP Join is announced, what does it say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम करत येत्या ७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.  ...