लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
महायुतीत फक्त ८० जागांवरच चर्चा होणार, उर्वरित जागांचा प्रश्नच येत नाही; आशिष शेलारांचे संकेत - Marathi News | Only 80 seats will be discussed in the mahayuti Eknath Shinde, Ajit pawar, there is no question of remaining seats; Hints by Ashish Shelar bjp maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत फक्त ८० जागांवरच चर्चा होणार, उर्वरित जागांचा प्रश्नच येत नाही; आशिष शेलारांचे संकेत

Mahayuti BJP Seat Sharing Claim: भाजप काही केल्या १५० जागांखाली येण्याची शक्यता नाहीय. यामुळे शिंदेसेना व अजित पवार गटाच्या वाट्याला १३३ जागा येतील. ...

"जर मागितलं असतं तर सर्व दिलं असतं, पक्ष हिसकावण्याची..."; सुप्रिया सुळेंचा निशाणा - Marathi News | Supriya Sule criticized Ajit Pawar over the split in the NCP Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जर मागितलं असतं तर सर्व दिलं असतं, पक्ष हिसकावण्याची..."; सुप्रिया सुळेंचा निशाणा

पक्षात उत्तराधिकारी कोण याची काहीच चर्चा नव्हती. परंतु ज्याप्रकारे अजित पवारांनी पक्ष सोडला ते चुकीचे होते. अजित पवारांकडे पर्याय होता, ते थांबू शकले असते असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं. ...

'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या - Marathi News | Supriya Sule spoke clearly on Ajit Pawar's rebellion, 'if he had asked for it, he would have got it' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या

'पक्ष बळकावण्याची गरज नव्हती.' ...

Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Maharashtra Politics Ajit Pawar to quit mahayuti Big statement of mla bachchu kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे. ...

आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार - Marathi News | We go to Delhi to develop Maharashtra; CM Eknath Shinde hits back at opposition criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार

केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार; दिल्लीला जाऊन राज्यासाठी मोठे प्रकल्प घेऊन येतो. ...

"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण   - Marathi News | "I want to be the Chief Minister, but..." Ajit Pawar said the exact problem   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  

Maharashtra Assembly Election 2024: राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवार यांची गाडी नेहमी उपमुख्यमंत्रिपदावरच येऊन अडकते. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करत मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या मार्गातील नेम ...

'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण - Marathi News | Give Ajit Pawar a new symbol for this Maharashtra assembly election, Sharad Pawar's demand in the Supreme Court | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण

शरद पवारांना दैवत मानत आलोय, हे अजित पवारांनी केलेले विधान सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ...

वारंवार निर्देश देऊनही सहकार्य नाही; मुळशीतील टाटांच्या जमिनी ताब्यात घ्या, अजित पवारांचे निर्देश - Marathi News | No cooperation despite repeated instructions; Take over Tata lands in Mulshi, Ajit Pawar's instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारंवार निर्देश देऊनही सहकार्य नाही; मुळशीतील टाटांच्या जमिनी ताब्यात घ्या, अजित पवारांचे निर्देश

मुळशी धरण भागातील टाटा पॉवर कंपनीच्या वापरात नसलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करून वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमिनी सरकारच्या ताब्यात घ्या ...