लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Devendra Fadnavis: आम्ही कोणाला सोडत नाही; तत्काळ ठोकून काढतो, देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Marathi News | We don't spare anyone Devendra Fadnavis warning to knock it out immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: आम्ही कोणाला सोडत नाही; तत्काळ ठोकून काढतो, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

पुणे सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याचे देवेंद्र फडणीस यांनी सांगितले आहे ...

महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला - Marathi News | Mahayuti's seat allocation dilemma is over, 80 not 90...; BJP State Precident Chandrashekhar Bawankule said the new formula maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mahayuti Seat Sharing Formula: जरांगे पाटील यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.  ...

राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात... - Marathi News | How does BJP want land in the Maharashtra politics? Leaders on tours from Delhi, what is going on in the mind Assembly election seat sharing eknath Shinde, Ajit pawar mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...

राज्यात काय वातावरण आहे, किती जागा लढायच्या, अजित पवारांना सोबत घेतले तर लोकसभेसारखा फटका बसेल का, असे अनेक प्रश्न भाजपश्रेष्ठींना सतावत आहेत. ...

"अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान - Marathi News | "Ajit Pawar will be With Sharad Pawar after few days"; Big statement of Bachu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान

Bacchu Kadu Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक नेते पक्षांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशात बच्चू कडू यांनी अजित पवार शरद पवारांकडे दिसतील, असा मोठा दावा केला आहे. ...

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेबाबत शरद पवारांच्या विधानाला अजितदादांचं उत्तर; म्हणाले, १०० टक्के… - Marathi News | Ajit Pawar's reply to Sharad Pawar's statement regarding safety of Ladki Bahin; Said, 100 percent... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींच्या सुरक्षेबाबत शरद पवारांच्या विधानाला अजितदादांचं उत्तर; म्हणाले, १०० टक्के…

Ajit Pawar : लाडकी बहीण योजना ग्रामीण भागात जास्त पॉप्युलर झालेली दिसते, असं अजित पवार म्हणाले. ...

Ajit Pawar: अजित पवारांनी विधानसभा लढवावी; बारामती तालुक्यातून तब्बल १ लाख निनावी पत्राद्वारे मागणी - Marathi News | Ajit Pawar should contest the Assembly As many as 1 lakh anonymous letter demands from Baramati taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: अजित पवारांनी विधानसभा लढवावी; बारामती तालुक्यातून तब्बल १ लाख निनावी पत्राद्वारे मागणी

बारामतीचा विकास पुढे न्यायचा असेल तर अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे तेच येथील उमेदवार असतील, मतदारांचा आग्रह ...

गुलाबी रंग अंगावर येताच अजितदादा प्रेमळ झाले...! - Marathi News | Special article on Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुलाबी रंग अंगावर येताच अजितदादा प्रेमळ झाले...!

मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना वित्तमंत्री म्हणून आपण विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना आणली. त्याचे श्रेय आपलेच, असे होर्डिंग राज्यभर झळकले. मात्र होर्डिंगवर फक्त ‘लाडकी बहीण’ असाच उल्लेख होता. ...

अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळली असली तरी.., जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Although Ajit Pawar has realized the mistake of division in the house, Jayant Patil clearly said | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळली असली तरी.., जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले

'''ती' चूक आता भाजपवाले करणार नाहीत'' ...