लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
"अजित पवार म्हणालेले, तिकिटाची भीक मागायला आला का?"; भाग्यश्री आत्रामांचा गौप्यस्फोट - Marathi News | bhagyashri atram Hits out at Ajit pawar after joined Sharad pawar ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवार म्हणालेले, तिकिटाची भीक मागायला आला का?"; भाग्यश्री आत्रामांचा गौप्यस्फोट

धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...

पुणे जिल्ह्यातील ४ तालुक्यांना दिलासा मिळणार?; पाणीपुरवठा योजनांबाबत हालचाली - Marathi News | 4 talukas of Pune district will get relief Movement regarding water supply schemes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ४ तालुक्यांना दिलासा मिळणार?; पाणीपुरवठा योजनांबाबत हालचाली

जिल्ह्यातील गावांच्या पाणीयोजनांचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले. ...

"तुम्ही आमदार करा, मी लाल दिव्याची गाडी देतो", अजित पवारांनी दिला शब्द - Marathi News | i will make minister to dilip mohite patil says ajit pawar in alandi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तुम्ही आमदार करा, मी लाल दिव्याची गाडी देतो", अजित पवारांनी दिला शब्द

Ajit Pawar Dilip Mohite : राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या जोरात तयारी सुरू केली आहे. अजित पवार विविध मतदारसंघांचा दौरा करत असून, खेड-आळंदीतील मतदारांना अजित पवारांना शब्द दिला.  ...

अजित पवारांचा महायुतीतील नेत्यांना घरचा आहेर?; मुस्लीमविरोधी वक्तव्यांवर म्हणाले... - Marathi News | Ajit Pawars reaction to anti Muslim statements | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा महायुतीतील नेत्यांना घरचा आहेर?; मुस्लीमविरोधी वक्तव्यांवर म्हणाले...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लीम समाजाबाबत होणाऱ्या वक्तव्यांवरून संताप व्यक्त केला आहे. ...

Ajit Pawar: आदरणीय दादा, बरे आहात ना? तुमचं नेमकं चाललंय तरी काय? निनावी पत्रातून अजितदादांना सवाल - Marathi News | ajit dada how are you What is really going on with you Question to Ajit pawar from an anonymous letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: आदरणीय दादा, बरे आहात ना? तुमचं नेमकं चाललंय तरी काय? निनावी पत्रातून अजितदादांना सवाल

‘माईक चालू राहू दे, आपलं सगळं उघड असतं’ असं जाहीरपणे सांगणारे आमचे कणखर दादा आम्हाला आता पहिल्यासारखे वाटत नाहीत ...

सोयाबीन, कापूस व कांदा शेतमाल भावा संदर्भात हे मोठे निर्णय होण्याची शक्यता - Marathi News | It is likely that this big decision will be made in relation to soybean, cotton and onion farm prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन, कापूस व कांदा शेतमाल भावा संदर्भात हे मोठे निर्णय होण्याची शक्यता

शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र शासनाची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकुलता दर्शविली आहे. ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन ...

लोकसभेत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना धक्का; शरद पवारांच्या पक्षाचा राष्ट्रवादी असा उल्लेख आणि... - Marathi News | set back to Ajit Pawar and Eknath Shinde in Lok Sabha Sharad Pawars party is mentioned as NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना धक्का; शरद पवारांच्या पक्षाचा राष्ट्रवादी असा उल्लेख आणि...

खासदारांच्या संख्येच्या आधारे कार्यालयांचं वाटप करण्यात आल्याने शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस असा करण्यात आला आहे. ...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; सोयाबीन, कापसासह शेतमालाच्या हमीभावाबद्दल अजित पवारांकडून महत्त्वाची माहिती - Marathi News | Big news for farmers Important information from Ajit Pawar about guaranteed price of agricultural produce including soybeans cotton | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; सोयाबीन, कापसासह शेतमालाच्या हमीभावाबद्दल अजित पवारांकडून महत्त्वाची माहिती

महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यातील अडथळे सप्टेंबरअखेरपर्यंत दूर करण्यात येतील, असं आश्वासनही अजित पवार यांनी दिलं आहे. ...