लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
'लाडकी बहीण योजने'वरून अजितदादा-शिंदे गटात श्रेयाची लढाई?; NCP च्या जाहिरातीवर आक्षेप - Marathi News | Credit battle in Ajit Pawar NCP & Eknath Shinde Shivsena group over 'Ladki Bahin Yojana'?; Objection to NCP Advertisement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडकी बहीण योजने'वरून अजितदादा-शिंदे गटात श्रेयाची लढाई?; NCP च्या जाहिरातीवर आक्षेप

नावात जर बदल केले तर गैरसमज पसरायला वेळ लागणार नाही असं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं तर  श्रेय घ्यायचे असतं तर या यशवंतराव चव्हाण लाडकी बहीण योजना किंवा उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाव दिलं असते असं उमेश पाटलांनी सांगितले.   ...

मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी अजित पवारांच्या पक्षाकडून ३ नावांवर शिक्कामोर्तब? - Marathi News | Big news Ajit Pawars parties seal 3 names for Governor appointed MLc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी अजित पवारांच्या पक्षाकडून ३ नावांवर शिक्कामोर्तब?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला आलेल्या ३ जागांवरील नावे निश्चित केल्याचे समजते. ...

अजित पवांरांसोबत पक्षनेत्यांची बैठक संपली; विधानसभेला NCP किती जागा लढणार? - Marathi News | In the presence of Ajit Pawar, the meeting of NCP leaders ended, Sunil Tatkare informed about the seat sharing Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवांरांसोबत पक्षनेत्यांची बैठक संपली; विधानसभेला NCP किती जागा लढणार?

संजय राऊतांच्या डोक्यावर फार परिणाम झाला असल्याने ते चोरण्याच्या भाषा करतायेत. राऊतांना गांभीर्याने घ्यावे इतके ते राजकीय महत्त्वाचे राहिले नाहीत असा टोला सुनील तटकरेंनी लगावला.   ...

आपण खरेच महायुतीत आहोत का?, रामराजेंच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल - Marathi News | Are we really in the MahaYuti, Ramraje Naik-Nimbalkar activists asked Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आपण खरेच महायुतीत आहोत का?, रामराजेंच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल

रामराजे हुलकावणी देण्यात पटाईत ...

"असेल धमक तर समोरासमोर या ना..."; मविआच्या 'जोडे मारो' आंदोलनावर अजित पवार संतापले - Marathi News | NCP Ajit Pawar criticized Mahavikas Aghadi Jode Maro Andolan against Mahayuti Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"असेल धमक तर समोरासमोर या ना..."; मविआच्या 'जोडे मारो' आंदोलनावर अजित पवार संतापले

राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन हाती घेतले होते.  ...

'कट कट कट' डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवारांचा संताप - Marathi News | ncp dcm ajit pawar angry in jan sanman yatra baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कट कट कट' डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवारांचा संताप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला. ...

बारामतीमधून विधानसभा लढवणार का? जय पवारांचे थेट विधान, भूमिका स्पष्ट करत म्हणाले... - Marathi News | ncp dcm ajit pawar son jay pawar reaction over will he contest assembly election 2024 from baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीमधून विधानसभा लढवणार का? जय पवारांचे थेट विधान, भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

Jay Ajit Pawar News: अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. ही सगळ्यांची इच्छा आहे, असे जय पवार म्हणाले. ...

Ajit Pawar: "अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर या", अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Ajit Pawar: "Oh, why are you talking like this, if there is a threat, come forward", Ajit Pawar targets the opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: "अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर या", अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा अडचणीत यावा, असं कोणालाच वाटणार नाही ...