लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
अपमान का सहन करतायत? अजित पवारांवर कसला दबाव? ठाकरे शिवसेना गटाने छेडले - Marathi News | Why tolerate insults? What kind of pressure on Ajit Pawar? Thackeray Shiv Sena group was teased on Tanaji sawant statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपमान का सहन करतायत? अजित पवारांवर कसला दबाव? ठाकरे शिवसेना गटाने छेडले

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असे ऐकून घेण्यापेक्षा महायुती सरकारमधून बाहेर पडलेले बरे, असे अजित पवारांना म्हटले होते. यावर आता ठाकरे गटाने छेडले आहे.  ...

मुख्यमंत्री शिंदे पोहोचले संघस्थानी, अजित पवारांनी तेथे येऊनही दर्शन टाळले; महायुतीत चाललेय काय? - Marathi News | Chief Minister eknath Shinde reached RSS Headquarters nagpur, but Ajit Pawar avoided darshan bjp, Mahayuti politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री शिंदे पोहोचले संघस्थानी, अजित पवारांनी तेथे येऊनही दर्शन टाळले; महायुतीत चाललेय काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग मैदानावरील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपताच शेजारीच असलेल्या संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट दिली. ...

सावत्र भावांना धडा शिकवा; लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवू - Marathi News | Teach a lesson to step-brothers ; we will increase the money to the beloved sister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावत्र भावांना धडा शिकवा; लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा : निवडणुकीत महायुतीला आशिर्वाद देण्याचे आवाहन ...

‘लाडकी बहिण’ रोखण्यासाठी पटोले, केदार, ठाकरेंशी जवळिक असलेले वडपल्लीवार कोर्टात गेले - Marathi News | Vadpallivar who are close to Patole, Kedar, Thackeray went to court to stop 'Ladki Bahin' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लाडकी बहिण’ रोखण्यासाठी पटोले, केदार, ठाकरेंशी जवळिक असलेले वडपल्लीवार कोर्टात गेले

देवेंद्र फडणवीस यांनी डागली तोफ : देवा भाऊ असे पर्यंत हायकोर्टात स्थगिती येऊ देणार नाही ...

नोव्हेंबरमध्ये महायुतीला आशिर्वाद द्या; पाच वर्षे लाडकी बहीण सुरू राहणार  - Marathi News | Bless the Great Alliance in November; Five years the beloved sister will continue  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोव्हेंबरमध्ये महायुतीला आशिर्वाद द्या; पाच वर्षे लाडकी बहीण सुरू राहणार 

Nagpur : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन निधी वितरण सोहळ्यात अजित दादांचा वादा ...

"तुम्ही केव्हा उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम"; नाव न घेता सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला - Marathi News | MP Supriya Sule indirectly targeted DCMinister Ajit Pawar From getting up early in the morning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही केव्हा उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम"; नाव न घेता सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

पुरंदमध्ये बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. ...

"राष्ट्रवादीसोबत झालेली युती दुर्दैवी";BJP नेत्याच्या विधानावर अजितदादा म्हणाले, "असं बोलत बसलात तर..." - Marathi News | BJP leader Ganesh Hake termed alliance with the Ajit Pawar Nationalist Congress Party as unfortunate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादीसोबत झालेली युती दुर्दैवी";BJP नेत्याच्या विधानावर अजितदादा म्हणाले, "असं बोलत बसलात तर..."

महायुतीतील नेते ऐकमेकांवर टीका करत असताना भाजप नेत्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली युती ही दुर्देवी असल्याचे म्हटलं आहे. ...

"मी यात्रेच्या सुरूवातीलाच ठरवले की,...", तानाजी सावंतांचे विधान, अजित पवारांचे उत्तर - Marathi News | Ajit pawar Reply on Tanaji Sawant's statement, says "I decided at the very beginning of the yatra that... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी यात्रेच्या सुरूवातीलाच ठरवले की,...", तानाजी सावंतांचे विधान, अजित पवारांचे उत्तर

Tanaji Sawant Ajit Pawar: तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानाने महायुतीतील शीत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अजित पवारांनी या विधानावर भूमिका मांडली आहे. ...