लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
"महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा", महिला काँग्रेसची मागी    - Marathi News | Women's Congress demands that Chief Minister and Deputy Chief Minister should resign for failing to protect women    | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा", महिला काँग्रेसची मागी   

Maharashtra Women's Congress News: गुन्हेगारांवरच अंकुश राहिला नसल्याने राज्यातील परिस्थीती बिकट बनली आहे. महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध ...

झिशान सिद्दीकींमुळे वांद्रे पूर्व जागेवर महायुतीत पेच; शिवसेना पदाधिकारी नाराज - Marathi News | Congress MLA Zishan Siddiqui causes Mahayuti trouble in Bandra East seat; Shiv Sena officials Kunal Sarmalkar are upset | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झिशान सिद्दीकींमुळे वांद्रे पूर्व जागेवर महायुतीत पेच; शिवसेना पदाधिकारी नाराज

हिंदुत्वाचं धोरण असताना झिशान सिद्दिकीचा प्रचार कसा करायचा, लोक आमच्यावर हसतील, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची खंत  ...

मुंबईतील बहुचर्चित मतदारसंघातून NCP आमदार अमोल मिटकरी लढवणार निवडणूक?; बॅनर्स झळकले - Marathi News | NCP Amol Mitkari may be chance contest election from the worli constituency in Mumbai Against aaditya thackeray and MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील बहुचर्चित मतदारसंघातून आमदार अमोल मिटकरी लढवणार निवडणूक?; बॅनर्स झळकले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे सतत माध्यमांमध्ये चर्चेत असतात. आता ते विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.  ...

शरद पवार गटाशी संपर्कात?; भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांचं खुलासा, परंतु... - Marathi News | In touch with NCP Sharad Pawar group?; BJP leader Harshvardhan Patil disclosure on Indapur constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाशी संपर्कात?; भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांचं खुलासा, परंतु...

इंदापूर येथील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरु झाली. त्यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  ...

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच भाजपा नेत्या अजित पवारांवर पुन्हा संतापल्या, कारण... - Marathi News | Junnar BJP leader Asha Buchke criticism of DCM Ajit Pawar, BJP-NCP differences | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच भाजपा नेत्या अजित पवारांवर पुन्हा संतापल्या, कारण...

जुन्नर तालुक्यात अजित पवार गेले असताना तिथे भाजपा नेत्या आशा बुचकेंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.  ...

आरोपीला एवढं कडक शासन व्हावं की...; बदलापूर प्रकरणावर अजित पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका! - Marathi News | The accused should be governed so strictly Ajit Pawar reaction on Badlapur school case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपीला एवढं कडक शासन व्हावं की...; बदलापूर प्रकरणावर अजित पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका!

त्याचार प्रकरणातील नराधमांना अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांचा अर्ज दाखल - Marathi News | Nitin Patil's nomination form from NCP Ajit Pawar group for Rajya Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांचा अर्ज दाखल

सातारा : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार ... ...

DCM अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीच्या धाडी; घेण्यात आलं ताब्यात - Marathi News | ED raids at residences of Mangaldas Bandal; was taken into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :DCM अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीच्या धाडी; घेण्यात आलं ताब्यात

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना २६ मे २०२१ रोजी अटक करण्यात आली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर त्यांना जमीन मंजूर झाला होता. ...