लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
विधानसभेला पक्षानं 'इतक्या' जागा लढवाव्यात, भाजपा नेत्यांचा सूर; महायुतीत तणाव? - Marathi News | The party should contest more than 150 seats in the maharashtra Assembly Election, BJP leaders say; Tension in the Mahayuti Shiv Sena-NCP-BJP Alliance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला पक्षानं 'इतक्या' जागा लढवाव्यात, भाजपा नेत्यांचा सूर; महायुतीत तणाव?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची मॅरोथॉन बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा रणनीतीवर चर्चा करण्यात आली.  ...

अजित पवार यांना जिवे मारण्याची धमकी; मंत्र्याच्या दाव्याने खळबळ, धुळे दौऱ्यात सुरक्षा वाढविली - Marathi News | Death threat to Deputy Chief Minister Ajit Pawar increased security | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अजित पवार यांना जिवे मारण्याची धमकी; मंत्र्याच्या दाव्याने खळबळ, धुळे दौऱ्यात सुरक्षा वाढविली

Ajit Pawar : गुप्तवार्ता विभागाच्या सुचनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुरक्षा वाढवली आहे. ...

Amol Kolhe: घड्याळ जरी चोरलं तुम्ही, तरी वेळ मात्र आमचीच; कोल्हेंची अजित दादांवर टीका - Marathi News | even if you steal the clock time is ours amol Kolhe criticism of ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: घड्याळ जरी चोरलं तुम्ही, तरी वेळ मात्र आमचीच; कोल्हेंची अजित दादांवर टीका

जॅकेट घाला नाहीतर योजना काढा, हवा फक्त पवार साहेबांची आहे ...

'लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती राबवायची हे सरकारचं ठरलंय'; जयंत पाटलांचा आरोप - Marathi News | Government has decided to implement Ladki Baheen Yojana till elections Jayant Patil's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती राबवायची हे सरकारचं ठरलंय'; जयंत पाटलांचा आरोप

Jayant Patil On Mukhyamantri ladli Bahin Yojana : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारवर आरोप केले आहेत. ...

भाजपची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस? महाराष्ट्रात शिंदे, अजित पवारांचे काय? मोठी रणनिती - Marathi News | By the end of August, the first BJP list will be out; What about Shinde, Ajit Pawar in Maharashtra? Grand strategy | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस? महाराष्ट्रात शिंदे, अजित पवारांचे काय? मोठी रणनिती

BJP First List on Vidhan Sabha Election: लोकसभेच्या मतदानावर भाजपाने या १५० जागाही निवडल्या आहेत. या बहुतांश सर्व जागांवर भाजपा लीडवर होती. ...

Supriya Sule News जयंत पाटलांशी माझ्या फोनवरून वेगळेच कोणी बोलत होते; सुप्रिया सुळेंचा हॅकिंगवर गौप्यस्फोट - Marathi News | Someone else was talking to Jayant Patal on my phone; Supriya Sule's blast on mobile hacking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांशी माझ्या फोनवरून वेगळेच कोणी बोलत होते; सुप्रिया सुळेंचा हॅकिंगवर गौप्यस्फोट

Supriya Sule on Ajit pawar: सुप्रिया सुळे यांचा मोबाईल रविवारी हॅक झाला होता. फोन हॅक झाल्याचे कसे समजले याची माहिती सुळे यांनी दिली आहे.  ...

महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची अजितदादांकडून घोषणा; कागलमधून हसन मुश्रीफांना संधी - Marathi News | Mahayuti Hasan Mushrif first candidate announced for assembly election 2024 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची अजितदादांकडून घोषणा; कागलमधून हसन मुश्रीफांना संधी

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ...

शेतकरी विरोधी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही : अजित पवार - Marathi News | Anti-farmer Shaktipeeth will not build : Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकरी विरोधी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही : अजित पवार

शक्तीपीठ विरोधी समितीच्या शिष्टमंडळास पवार यांचे आश्वासन ...