लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास शासनाकडून ७१ कोटींचा भरीव निधी - Marathi News | funding of 71 crores from Govt to Desi Cow Research and Training Center of Pune Agricultural College | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास शासनाकडून ७१ कोटींचा भरीव निधी

देशी गाईंसाठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स या संशोधन केंद्रास बळकटीकरणासाठी तब्बल ७१ कोटी रुपयांच्या भरीव मदतीची तरतूद करण्यात आली आहे. ...

मराठा आरक्षणावर निर्णय होणार? 'मराठा -ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवणार'; अजित पवारांची माहिती - Marathi News | All-party meeting to be convened again on Maratha-OBC issue Information about Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणावर निर्णय होणार? 'मराठा -ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवणार'; अजित पवारांची माहिती

Ajit Pawar : गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 'जनसन्मान यात्रा' सुरू आहे. दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात झाली आहे. ...

मी चूक केली तर आधी साहेब सांभाळून घ्यायचे, पण आता...; अजित पवारांनी दिली कबुली - Marathi News | NCP Ajit Pawar gave a confession about his mistakes and party founder sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी चूक केली तर आधी साहेब सांभाळून घ्यायचे, पण आता...; अजित पवारांनी दिली कबुली

आता तोलून मापून बोलण्याची माझ्यावर जबाबदारी आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

"आम्ही जनतेचे प्रश्न मांडतोय, त्याला विशिष्ट रंग देण्याची गरज नाही"; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला - Marathi News | We are raising people's questions, there is no need to give it a specific color Jayant Patil's criticized Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही जनतेचे प्रश्न मांडतोय, त्याला विशिष्ट रंग देण्याची गरज नाही"; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

Jayant Patil : आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ...

घड्याळात स्वत:ची वेळ शोधताहेत अजित पवार.. - Marathi News | Ajit Pawar is looking for his own time in the clock | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घड्याळात स्वत:ची वेळ शोधताहेत अजित पवार..

‘आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी’ असे लक्षात आले की ती बदलल्याशिवाय पर्याय नसतो. अजित पवार त्याच प्रक्रियेतून जात आहेत. ...

मुख्यमंत्रिपदावर दावा भक्कम करणारी शिंदे यांची खेळी! इकडे अजित दादा तर तिकडे शरद पवार-शिंदेंच्या भेटीने ठाकरे अस्वस्थ  - Marathi News | Shinde's move to strengthen his claim on the post of Chief Minister! Thackeray is upset by the meeting of Ajit Dada here and Sharad Pawar-Shinde there  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदावर दावा भक्कम करणारी शिंदे यांची खेळी! इकडे अजित दादा तर तिकडे शरद पवार-शिंदेंच्या भेटीने ठाकरे अस्वस्थ 

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्ष २००४ मध्ये सर्वाधिक आमदार विजयी होऊनही मुख्यमंत्रिपदावरील दावा शरद पवार यांनी सोडला याबद्दल अजित पवार यांनी यापूर्वी दोनवेळा जाहीर नाराजी प्रकट केली.  ...

"बहिणींनो, घाबरु नका... योजनेचे पैसे मिळेपर्यंत हा अजित'दादा' तुमच्या पाठीशी उभा आहे" - Marathi News | Ajit Pawar said i am firmly supporting all my sisters till they get Ladki Bahin Yojana Money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बहिणींनो, घाबरु नका... योजनेचे पैसे मिळेपर्यंत हा अजित'दादा' तुमच्या पाठीशी उभा आहे"

आम्ही जनसेवक आहोत, जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म, असेही अजित पवार म्हणाले. ...

शरद पवार अन् अजितदादांचा धडाकेबाज कार्यक्रम; राज्याच्या जिल्ह्यांमधून फिरणार २ राष्ट्रवादीच्या यात्रा - Marathi News | sharad pawar and ajit pawar state program 2 NCP rally will travel through the districts of the maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार अन् अजितदादांचा धडाकेबाज कार्यक्रम; राज्याच्या जिल्ह्यांमधून फिरणार २ राष्ट्रवादीच्या यात्रा

लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवार बरेच सावध, तर मिळालेले यश टिकवून ठेवण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न ...