लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
"ती खूप रडली, खोलीत स्वत:ला..." सलमानसोबतचा सिनेमा बंद झाल्यावर आलियाची झालेली अशी अवस्था - Marathi News | Alia Bhatt cried a lot after Inshallah movie with salman khan got shelved Sanjay bhansali revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती खूप रडली, खोलीत स्वत:ला..." सलमानसोबतचा सिनेमा बंद झाल्यावर आलियाची झालेली अशी अवस्था

संजय लीला भन्साळींचा खुलासा ...

'बिग बॉस मराठी'मध्ये आलिया भटची एन्ट्री, रितेशचं केलं कौतुक, म्हणाली- "हा शो टॉपमध्ये..." - Marathi News | bigg boss marathi 5 grand finale alia bhatt praises ritesh deshmukh said i was excited | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'मध्ये आलिया भटची एन्ट्री, रितेशचं केलं कौतुक, म्हणाली- "हा शो टॉपमध्ये..."

Bigg Boss Marathi 5 Finale : ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने एन्ट्री घेतली. आलियाने तिच्या जिगरा या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने बिग बॉस मराठीमध्ये हजेरी लावली. ...

नवरात्रीची तिसरी माळ: राखाडी रंंगात खुललं बॉलिवूड अभिनेत्रींचं सौंंदर्य - Marathi News | Navratri 2024 day 3 The beauty of Bollywood actresses revealed in grey saree malaika arora alia bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरात्रीची तिसरी माळ: राखाडी रंंगात खुललं बॉलिवूड अभिनेत्रींचं सौंंदर्य

बॉलिवू़ड अभिनेत्रींचं राखाडी रंगाच्या साडी आणि ड्रेसमध्ये सौंदर्य खुलून आलंय (navratri) ...

डार्क सर्कल घालवण्यासाठी आलीया भट करते १ सोपा उपाय; बटाट्याच्या वापरानेही होतो चेहरा क्लिन; पाहा - Marathi News | Effective ways to use potato for Dark circle removal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डार्क सर्कल घालवण्यासाठी आलीया भट करते १ सोपा उपाय; बटाट्याच्या वापरानेही होतो चेहरा क्लिन; पाहा

Effective ways to use potato for Dark circle removal : डार्क सर्कल काही केल्या कमी होत नसेल तर; बटाट्याचा सोपा उपाय करून पाहा ...

आलिया भट लावते कडुलिंब-तुळशीचा हिरवा फेसमास्क, तिच्यासारखं तेज हवं चेहऱ्यावर तर करा ‘असा’ फेसपॅक... - Marathi News | Homemade Face Packs For Pimples and Acne Prone Skin Navratri 2024 Day 2 Green Facemask For Pimples and Acne | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भट लावते कडुलिंब-तुळशीचा हिरवा फेसमास्क, तिच्यासारखं तेज हवं चेहऱ्यावर तर करा ‘असा’ फेसपॅक...

Navratri 2024 Day 2 Green Facemask For Pimples & Acne : Homemade Face Packs For Pimples and Acne Prone Skin : Best face mask for pimples and acne : पिंपल्स, ऍक्नेवर कडुलिंब-तुळशीच्या पानांचा खास रामबाण उपाय... ...

आलिया भटसोबत होतेय अनन्या पांडेची तुलना, चाहत्यांचं प्रेम पाहून म्हणाली, "अभिनेत्री म्हणून..." - Marathi News | Ananya Pandey fans comapred her with Alia bhatt ananya says impossible to work like her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटसोबत होतेय अनन्या पांडेची तुलना, चाहत्यांचं प्रेम पाहून म्हणाली, "अभिनेत्री म्हणून..."

एका मुलाखतीत अनन्याने आलिया भटसोबत होणाऱ्या तुलनेवर प्रतिक्रिया दिली. ...

आलियाचा 'जिगरा' तेलुगूमध्येही होणार रिलीज, सुपरस्टार रामचरणने ट्रेलर शेअर करत केलं कौतुक - Marathi News | Alia bhatt s jigra to also release in Telugu Ramcharan and Rana Dagubatti shared trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाचा 'जिगरा' तेलुगूमध्येही होणार रिलीज, सुपरस्टार रामचरणने ट्रेलर शेअर करत केलं कौतुक

आलिया भटच्या 'जिगरा'ला साऊथ इंडस्ट्रीतूनही खूप प्रेम मिळत आहे. ...

एका ठिकाणी नाहीच लक्ष लागत, आलिया भटला असलेला हा आजार काय आहे, उपाय काय.. - Marathi News | Bollywood actress alia bhat is suffering from attention deficit disorder know what is it exactly : Attention is not in one place, what is this disease of Alia Bhatt, what is the solution.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका ठिकाणी नाहीच लक्ष लागत, आलिया भटला असलेला हा आजार काय आहे, उपाय काय..

Bollywood actress alia bhat is suffering from attention deficit disorder know what is it exactly : लहान मुलांना भेडसावणारी ही समस्या तुम्हालाही आहे का? ...