लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
भाजपा श्रेष्ठी अस्वस्थ, मित्रपक्षाची विरोधात भूमिका; चिराग पासवान यांच्या मनात काय? - Marathi News | BJP chiefs upset, stand against allies; What's in Chirag Paswan mind? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपा श्रेष्ठी अस्वस्थ, मित्रपक्षाची विरोधात भूमिका; चिराग पासवान यांच्या मनात काय?

सत्तारूढ आघाडीतील असा पाठिंबा देणारा त्यांचा एकमेव पक्ष होता. ...

"अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे..."; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा - Marathi News | Jammu and Kashmir rally Congress President Mallikarjun Kharge targeted BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे..."; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा

जम्मू-काश्मीरमधील सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला. ...

"जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत...", राहुल गांधींच्या विधानानंतर अमित शाहांची संतप्त पोस्ट - Marathi News | Amit Shah's warning to Rahul Gandhi; "As long as there is BJP, until..." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत...", राहुल गांधींच्या विधानानंतर अमित शाहांची संतप्त पोस्ट

Amit Shah on Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडले. राहुल गांधी यांचे विचार फूट पाडण्याचे आहेत, असे म्हणत शाहांनी हल्ला चढवला. ...

भाजपाकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी?; अजित पवारांनी राजकीय चर्चेवर दिलं स्पष्टीकरण - Marathi News | BJP demand for Chief Ministership?; Ajit Pawar gave an explanation on the political discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी?; अजित पवारांनी राजकीय चर्चेवर दिलं स्पष्टीकरण

अजित पवार म्हणाले, कापूस, सोयाबिन कांद्याच्या मुद्द्यावर बोललो ...

मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही; चर्चेवर प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा - Marathi News | No proposal for friendly fight says ncp leader Praful Patel  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही; चर्चेवर प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा

जागावाटपात आमचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन अमित शाह यांनी आम्हाला दिलेले आहे, अशी माहितीही प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. ...

काल अमित शाहांचा मुंबई दौरा, आज भाजपा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; विधानसभेसाठी 'नवा प्लॅन' - Marathi News | Amit Shah Mumbai visit BJP in action mode Planning for Maharashtra Assembly Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल अमित शाहांचा मुंबई दौरा, आज भाजपा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; विधानसभेसाठी 'नवा प्लॅन'

Amit Shah, BJP: महायुती, महाविकास आघाडी आणि इतर महत्त्वाचे पक्ष आतापासूनच विविध प्लॅन आखताना दिसत आहेत. ...

केजरीवाल सरकार संकटात? भाजप आमदारांचे 'ते' पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयालाकडे - Marathi News | Kejriwal government in crisis? BJP MLA's 'that' letter has been sent by the President to the Ministry of Home Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकार संकटात? भाजप आमदारांचे 'ते' पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयालाकडे

AAP BJP Delhi Politics : सध्या तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील सरकार संकटात येण्याची शक्यता आहे. अलिकडेच भाजपच्या आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक पत्र दिले. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे. ...

अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रिपद मागितलं? भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत?; चर्चेवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर - Marathi News | Did you ask Amit Shah for the post of Chief Minister Ajit Pawars answer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रिपद मागितलं? भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत?; चर्चेवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर

मला मुख्यमंत्रिपद द्यावं, अशी मागणी अजित पवारांनी अमित शाह यांच्याकडे केली असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते. ...