लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
"गुजरातमधून तडीपार केलेला माणूस हा..."; अमित शाहांना शरद पवारांचे प्रत्युत्तर - Marathi News | Sharad Pawar targeted Union Home Minister Amit Shah amid accusations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुजरातमधून तडीपार केलेला माणूस हा..."; अमित शाहांना शरद पवारांचे प्रत्युत्तर

Sharad Pawar : आरोप-प्रत्यारोपांदरम्यान शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला आहे. ...

पुन्हा मानहानी प्रकरण; राहुल गांधींच्या अडचणीत वाढणार? 26 जुलैला कोर्टात हजर राहणार... - Marathi News | rahul gandhi Defamation case again; Rahul Gandhi will appear in court on July 26 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा मानहानी प्रकरण; राहुल गांधींच्या अडचणीत वाढणार? 26 जुलैला कोर्टात हजर राहणार...

मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुलतानपूरच्या खासदार/आमदार न्यायालयाने 26 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ...

PM मोदींचा अमित शाह यांच्यावर इतका विश्वास का? विकास दिव्यकिर्ती यांनी सांगितलं 'लॉजिक' - Marathi News | Why does PM Modi trust Amit Shah so much Vikas Divyakirti explains logic behind it BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा अमित शाह यांच्यावर इतका विश्वास का? विकास दिव्यकिर्ती यांनी सांगितलं 'लॉजिक'

PM Modi Amit Shah, Vikas Divyakirti: प्रतिभावंत वक्ते विकास दिव्यकिर्ति यांनी भारतीय राजकारणातील वरिष्ठ नेत्यांबद्दल काही मते मांडली ...

अजितदादांची मध्यरात्री अचानक दिल्लीवारी; अमित शाह यांच्यासोबत रात्री १ वाजता बैठक, नेमक्या काय हालचाली सुरू? - Marathi News | Ajit pawar sudden midnight visit to Delhi Meeting with Amit Shah at 1 am what exactly is going on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजितदादांची मध्यरात्री अचानक दिल्लीवारी; अमित शाह यांच्यासोबत रात्री १ वाजता बैठक, नेमक्या काय हालचाली सुरू?

Ajit Pawar News: प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांसह अजित पवार काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. ...

गडकरी, शाह, राजनाथ ते शिवराज...अर्थसंकल्पात कोणत्या मंत्र्याला मिळाला सर्वाधिक निधी? पाहा - Marathi News | Union Budget 2024 : Gadkari, Shah, Rajnath to Shivraj...Which minister got the most funds in the budget? see | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरी, शाह, राजनाथ ते शिवराज...अर्थसंकल्पात कोणत्या मंत्र्याला मिळाला सर्वाधिक निधी? पाहा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज(दि.23) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. ...

“देशवासीयांच्या आशा, आकांशा अन् विश्वासपूर्तीचा अर्थसंकल्प”; अमित शाहांनी केले स्वागत - Marathi News | union home minister amit shah reaction over union budget 2024 and congratulate to pm modi and nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशवासीयांच्या आशा, आकांशा अन् विश्वासपूर्तीचा अर्थसंकल्प”; अमित शाहांनी केले स्वागत

Amit Shah Reaction On Union Budget 2024: हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ...

भाजपच्या संवाद यात्रेला ब्रेक; शरद पवार यांना शह देण्यासाठी शहा-अजितदादा बंद दाराआड भेट - Marathi News | Break to BJP's Dialogue Yatra; Shah-Ajitdada closed door meeting to stop Sharad Pawar maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या संवाद यात्रेला ब्रेक; शरद पवार यांना शह देण्यासाठी शहा-अजितदादा बंद दाराआड भेट

BJP Meeting in Pune: संवाद यात्रेबाबत एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय, पक्षश्रेष्ठींनी या यात्रेला अनुमती दिली नसल्याचे समजते.  ...

"मोदी आणि शाह यांना मराठा जात संपवायची आहे’’, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप  - Marathi News | "Narendra Modi and Amit Shah want to end the Maratha caste in Maharashtra", Manoj Jarange Patil's serious accusation  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदी आणि शाह यांना मराठा जात संपवायची आहे’’, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप 

Maratha Reservation: नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रामधून मराठा जात संपवायची आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. तसेच जेव्हा टांगा पटली होईल, तेव्हा आमची गरज कळेल, असा इशारा दिला आहे.  ...