लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
शरद पवारांबद्दल बोलाल तर विधानसभेस फटका बसेल; चक्क अजित पवार गटाच्या नेत्यांचा इशारा - Marathi News | If you talk about Sharad Pawar the Assembly will suffer The warning of the leaders of Ajit Pawar group | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शरद पवारांबद्दल बोलाल तर विधानसभेस फटका बसेल; चक्क अजित पवार गटाच्या नेत्यांचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील कार्यक्रमात भटकती आत्मा अशी टीका केल्यानंतर त्याचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले होते ...

...तर समजेल खरा भ्रष्टाचाराचा सरदार कोण? जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार - Marathi News | ...so who is the real leader of corruption? Amit shah Counterattack by Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर समजेल खरा भ्रष्टाचाराचा सरदार कोण? जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार

Jitendra Awhad : ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. ...

"शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार मग अजित पवार कोण?", बच्चू कडूंचा अमित शाह यांना सवाल - Marathi News | Sharad Pawar is the leader of corrupt officials then who is Ajit Pawar? Bachu Kadu's question to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार मग अजित पवार कोण?", बच्चू कडूंचा अमित शाह यांना सवाल

Bachu Kadu News: शरद पवार यांना भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणण्यावरून आमदार बच्चू कडू यांनी अमित शाह यांना टोला लगावला आहे. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर अजित पवार हे कोण आहेत, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे.  ...

"देशात काही झालं तर नेहरुंवर आणि राज्यात उद्धव ठाकरेंवर..."; अमित शाहांवर बोलले आदित्य ठाकरे - Marathi News | Aditya Thackeray responded to Amit Shah on his criticism of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देशात काही झालं तर नेहरुंवर आणि राज्यात उद्धव ठाकरेंवर..."; अमित शाहांवर बोलले आदित्य ठाकरे

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं होतं ...

अमित शाह यांची पवारांवर टीका; नंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या! - Marathi News | bjp Amit Shah criticizes sharad Pawar Then ajit pawar ncp leader Dhananjay Munde reaction gone viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह यांची पवारांवर टीका; नंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

अमित शाह यांच्या शरद पवारांवरील टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया उमटणार, याबाबत उत्सुकता होती. ...

"पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; सुळेंच्या टीकेनंतर अशोक चव्हाण म्हणाले," गृहमंत्री म्हणाले असतील तर..." - Marathi News | Rajya Sabha MP Ashok Chavan response to Supriya Sule criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; सुळेंच्या टीकेनंतर अशोक चव्हाण म्हणाले," गृहमंत्री म्हणाले असतील तर..."

पुण्यात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांचा राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके असा उल्लेख केल. ...

मविआचे २० आमदार महायुतीकडे?; देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची राऊतांची मागणी - Marathi News | 20 MLA of MVA to the Mahayuti?; Sanjay Raut demand to arrest Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचे २० आमदार महायुतीकडे?; देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची राऊतांची मागणी

अमित शाह सच्चे असाल तर तुम्ही पहिली देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा, त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे.  ...

“देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | sanjay raut claims devendra Fadnavis will be defeated in the next assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: भाजपाला महाराष्ट्राचा पराभव जिव्हारी लागला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे देशातील राजकारणातील सन्माननीय व्यक्ती आहेत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...