लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
ऑगस्ट महिन्यातच अर्थमंत्री अरुण जेटली पुन्हा स्वीकारणार पदभार - Marathi News | Arun Jaitley to resume work as Finance Minister in August | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगस्ट महिन्यातच अर्थमंत्री अरुण जेटली पुन्हा स्वीकारणार पदभार

तीन महिन्यांच्या दीर्घकाळानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली पुन्हा अर्थमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. ...

देशाचे वित्तमंत्री झोपले आहेत का?; उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल - Marathi News | Is the country's finance minister sleeping ?; High Court's angry question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशाचे वित्तमंत्री झोपले आहेत का?; उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

डीटीआर कार्यालय महिन्याभरापासून बंद ...

No Confidence Motion : पंतप्रधान मोदी चौकीदार नाहीत, तर भागीदार!; राहुल गांधींचा 'स्ट्राइक' - Marathi News | No Confidence Motion : PM Is Not A Chowkidar But Bhaagidaar; Rahul Gandhi slams Modi in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : पंतप्रधान मोदी चौकीदार नाहीत, तर भागीदार!; राहुल गांधींचा 'स्ट्राइक'

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती आरोप केला. ...

ट्रॅजेडी किंग नको, नेता मोदींसारखा हवा, कुमारस्वामी यांना अरुण जेटलींचा टोला - Marathi News |  Tragedy King, not like leader Modi, Kumaraswamy to Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रॅजेडी किंग नको, नेता मोदींसारखा हवा, कुमारस्वामी यांना अरुण जेटलींचा टोला

कर्नाटकमधील काँग्रेस व जनता दल (एस)च्या संधीसाधू आघाडी सरकारला देशसेवा करण्यात रस नसून त्यांना फक्त स्वत:चे अस्तित्व टिकवायचे आहे, अशी कडक टीका केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी केली. ...

दिल्ली सरकारला चौकशी समिती नेमण्याचे अधिकारच नाहीत, अरुण जेटलींची डीडीसीए चौकशीवरुन टीका - Marathi News | DDCA probe: Delhi govt cannot set up investigative agency to probe crimes, says Arun Jaitley on SC judgment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सरकारला चौकशी समिती नेमण्याचे अधिकारच नाहीत, अरुण जेटलींची डीडीसीए चौकशीवरुन टीका

2015 साली अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनमधील कथित घोटाळ्यासंदर्भात स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन केला होता. ...

जीएसटीचा दर आणखी कमी करणार, जेटलींनी दिले संकेत - Marathi News | Jaitley's indication of lower GST rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीचा दर आणखी कमी करणार, जेटलींनी दिले संकेत

जीएसटीमुळे देशातील अप्रत्यक्ष करांची गुंतागुंत संपली असून गरजेच्या वस्तूंवरील कर कमी झाल्याने नागरिकांना त्याचा फायदा झाल्याचा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. ...

लवकरच जीएसटी दर कमी होणार; मोदी सरकारकडून 'अच्छे दिनां'चे संकेत  - Marathi News | with the rise in gst collection government hints at gst cut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच जीएसटी दर कमी होणार; मोदी सरकारकडून 'अच्छे दिनां'चे संकेत 

सरकारला महसूल वाढल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता ...

GST DAY: जागतिक आव्हानांत कर सुधारणा ठरली यशस्वी- जेटली - Marathi News | GST DAY: Tax reforms in global challenges succeeded: Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST DAY: जागतिक आव्हानांत कर सुधारणा ठरली यशस्वी- जेटली

देशात एक राष्ट्र एक टॅक्सची कल्पनेसाठी लागू करण्यात आलेला सेवा आणि वस्तू करा(जीएसटी)ला एक वर्ष पूर्ण झालं आहे. ...