लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
49 महिन्यांमध्ये स्विस बँकेतील काळा पैसा पांढरा झाला का?; काँग्रेसचा मोदींना सवाल - Marathi News | congress slams pm narendra modi and bjp over black money in swiss banks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :49 महिन्यांमध्ये स्विस बँकेतील काळा पैसा पांढरा झाला का?; काँग्रेसचा मोदींना सवाल

अर्थमंत्री अरुण जेटलींच्या विधानाचा समाचार  ...

म्हणे, स्विस बँकेतल्या सर्वच भारतीयांचा पैसा 'काळा' नाही - Marathi News | all swiss bank deposits tax evaded is shaky presumption said jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणे, स्विस बँकेतल्या सर्वच भारतीयांचा पैसा 'काळा' नाही

स्विस बँकेतील भारतीयांच्या रकमेत 50 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर विरोधकांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ...

अपयशावरील लक्ष विचलित करण्यासाठी 43 वर्षांनंतर अाणीबाणी अाठवली: शरद पवार - Marathi News | to shift focus from failure they remind emergency says sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपयशावरील लक्ष विचलित करण्यासाठी 43 वर्षांनंतर अाणीबाणी अाठवली: शरद पवार

गेल्या चार वर्षातील अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अाता 43 वर्षानंतर अाणीबाणी अाठवत अाहे असा टाेला शरद पवार यांनी अरुण जेटली यांना लगावला. ...

विजय माल्याचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाला, 'मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवलंय!' - Marathi News | Vijay Mallya, a letter written to Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय माल्याचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाला, 'मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवलंय!'

बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय माल्या याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. ...

आणीबाणीवरुन जेटलींचा निशाणा; इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना - Marathi News | arun jaitley slams indira gandhi through Facebook post about the emergency compare her with hitler | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणीवरुन जेटलींचा निशाणा; इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना

आणीबाणीला 43 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जेटलींची फेसबुक पोस्ट ...

आणीबाणीने लोकशाही झाली घटनात्मक हुकूमशाही - Marathi News | Emergency became a democracy, constitutional dictatorship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणीने लोकशाही झाली घटनात्मक हुकूमशाही

चार दशकांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून लोकशाहीला घटनात्मक हुकूमशाहीत परावर्तीत केले होते ...

मोदी सरकारच्या धोरणांना दिशा देणारा 'हा' वरिष्ठ अधिकारी पद सोडणार - Marathi News | CEA Arvind Subramanian to return to United States in October Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या धोरणांना दिशा देणारा 'हा' वरिष्ठ अधिकारी पद सोडणार

यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनीही मुदतवाढ घेण्यास नकार दिला होता. ...

प्रामाणिकपणे कर भरा; इंधनाचे चटके आपोआप होतील कमी! - Marathi News | Pay taxes honestly; Fuel reduces automatically! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रामाणिकपणे कर भरा; इंधनाचे चटके आपोआप होतील कमी!

देशातील सर्व नागरिकांनी आपापले कर प्रामाणिकपणे भरले, तर सरकारला महसुलासाठी इंधनावरील करांवर कमी विसंबून राहावे लागेल आणि परिणामी जनतेला बसणारे इंधन दरवाढीचे चटके कमी होऊ शकतील, असे अर्थशास्त्र केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी मांडले. ...