लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
मोदीकेअर! आयुष्यमान भारत । जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना - Marathi News | ModiCare! Life india World's Largest Health Plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीकेअर! आयुष्यमान भारत । जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना

‘ओबामा केअर’च्या धर्तीवर देशातील दहा कोटींहून अधिक गरीब व दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी राष्टÑीय आरोग्य संरक्षण योजना (आयुष्यमान भारत) हे मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पाचे प्रमुख्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मोदी केअर जगभरातील सर्वात मोठी आरोग्य योजना मानल ...

Budget 2018 : शेतकरी, महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न, अर्थमंत्री अरुण जेटली यांची विशेष मुलाखत - Marathi News | Budget 2018: A special interview with Finance Minister Arun Jaitley, an attempt to give benefits to the farmers, women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : शेतकरी, महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न, अर्थमंत्री अरुण जेटली यांची विशेष मुलाखत

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या कारकीर्दीतील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. काँग्रेससह विरोधी पक्षांनी त्याच्यावर जोरदार टीका केली, तर भाजपने उत्कृष्ट अशा शब्दांत त्याचे स्वागत केले. ...

budget 2018 : उत्कर्षाची पहाट उगवेल - Marathi News | budget 2018: The dawn of the rising will rise | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :budget 2018 : उत्कर्षाची पहाट उगवेल

डिजिटल इंडिया, त्यातून आलेली पारदर्शकता व गतिमानता या देशातल्या शेवटच्या रांगेतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत उत्कर्षाची पहाट घेऊन येतील, असा ठाम विश्वास मला वाटतो. ...

Budget 2018 : स्थितीवादी अर्थसंकल्प - Marathi News |  Budget 2018: Statistic Budget | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2018 : स्थितीवादी अर्थसंकल्प

निश्चलनीकरणानंतर अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांत (उदा. उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, किरकोळ क्षेत्र) आलेली अवरुद्धता व त्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेत आलेली ग्लानी दूर करण्यासाठी सरकारकडून काही ठोस उपाय अपेक्षित होते. दुसरीकडे अर्थसंकल्पातील वाढती तूट ...

अर्थसंकल्पाने केला नागरिकांचा भ्रमनिराश - Marathi News | The excuses of citizens made by the budget | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अर्थसंकल्पाने केला नागरिकांचा भ्रमनिराश

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी एनडीए सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प गुरूवारी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले. मात्र विरोधकांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नाही, केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच ...

Budget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे - Marathi News | Budget 2018: Important points of Modi Government Budget | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

...

निधीच्या कमतरतेमुळे संरक्षण क्षेत्राची अधोगतीच होईल -ब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) - Marathi News | its very dangerous to spend such low amount on Defense | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधीच्या कमतरतेमुळे संरक्षण क्षेत्राची अधोगतीच होईल -ब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि)

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राला अत्यंत कमी निधी दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

Budget 2018 : जेव्हा अरुण जेटलींनी पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट मिळण्याची केली होती मागणी... - Marathi News | Budget 2018: When Arun Jaitley demanded income of five lakh to get rid from income tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : जेव्हा अरुण जेटलींनी पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट मिळण्याची केली होती मागणी...

अर्थमंत्री अरुण जेटली 2014 मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट मिळावी अशी मागणी करत होते ...