लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
Budget 2018 : साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा होती - साखर उद्योगतज्ज्ञ - Marathi News | Budget 2018 : The sugar industry was expecting help from the Central Government - sugar industry experts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Budget 2018 : साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा होती - साखर उद्योगतज्ज्ञ

साखर उद्योगाला ख-या अर्थाने आताच केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया साखर उद्योगतज्ज्ञ पी.जी.मेढे यांनी दिली आहे.  ...

केंद्राच्या विविध योजनांचा लाभ महाराष्ट्राला मिळावा यासाठी ५ सदस्यीय समिती : सुधीर मुनगंटीवार - Marathi News | 5 member committee to get Maharashtra's benefits for various schemes: Sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्राच्या विविध योजनांचा लाभ महाराष्ट्राला मिळावा यासाठी ५ सदस्यीय समिती : सुधीर मुनगंटीवार

केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला घेता यावा यासाठी पाच सादस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, असे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ...

Budget 2018: ना प्राप्तिकराचे दर बदलले, ना स्लॅब; तरीही 'असा' वाढला इन्कम टॅक्स - Marathi News | No change in income tax slabs; but salaried class has to pay more due to cess | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2018: ना प्राप्तिकराचे दर बदलले, ना स्लॅब; तरीही 'असा' वाढला इन्कम टॅक्स

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यंदाच्या अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवतील, या आशेनं सगळ्याच नोकरदारांनी कररचनेचा विषय येताच कान टवकारले होते. पण, इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल झाला नाही, अन्.... ...

Budget 2018 : घोषणा चांगल्या परंतू प्रत्यक्ष लाभ होणार का..? - डॉ यशवंत थोरात - Marathi News | Budget 2018 : Will the announcement be good but the actual benefit? - Dr. Yashwant Thorat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Budget 2018 : घोषणा चांगल्या परंतू प्रत्यक्ष लाभ होणार का..? - डॉ यशवंत थोरात

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतीला प्राधान्य दिले याचे मी स्वागतच करतो. परंतु अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा आाणि त्याचा शेतक-यांना होणारा प्रत्यक्ष लाभ यात मोठे अंतर असते. - नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात ...

Budget 2018 : 'पकोडा बजेट' असल्याची आम आदमी पक्षाची खोचक टीका - Marathi News | Budget 2018: Political reaction on budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : 'पकोडा बजेट' असल्याची आम आदमी पक्षाची खोचक टीका

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण बजेट आज मांडलं. जवळपास 1 तास 45 मिनिटं चाललेल्या आपल्या भाषणात अरुण जेटली यांनी शिक्षण, रोजगार आणि आरोग्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या ...

Budget 2018: 2018-19 या वर्षासाठी काय आहे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ? - Marathi News | Budget 2018: 2018-19 this year's disinvestment target of 80,000 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018: 2018-19 या वर्षासाठी काय आहे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ?

निर्गुंतवणुकीबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा केल्या. ...

Budget 2018 - मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे - Marathi News | Budget 2018 - The highlight of the Modi government's budget | Latest business Videos at Lokmat.com

व्यापार :Budget 2018 - मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी आज बजेट सादर केला आहे. या बजेटमध्ये शेतक-यांना दिलासादायक तरतुदी करण्यात आल्या आहेत. ...

हा तर जुमलेबाज अर्थसंकल्प, दीडपट हमीभावाची घोषणा शुद्ध फसवणूक : विखे-पाटील  - Marathi News | This is a jumlebaj budget : Radhakrishna Vikhe-Patil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हा तर जुमलेबाज अर्थसंकल्प, दीडपट हमीभावाची घोषणा शुद्ध फसवणूक : विखे-पाटील 

रब्बी पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला असून, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ जुमलेबाजी असल्याचा ठपकाही ...