लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
साडेचार लाख कोटींचा एनपीए दडवला, अरुण जेटली यांनी केली यूपीए सरकारवर टीका - Marathi News |  Arun Jaitley criticized UPA government for ignoring the NPAs of 4.5 lakh crores | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साडेचार लाख कोटींचा एनपीए दडवला, अरुण जेटली यांनी केली यूपीए सरकारवर टीका

भांडवलदार व उद्योजकांच्या कर्जवाटपातील तब्बल साडेचार लाख कोटी रुपयांचा एनपीए आतापर्यंत दडवून ठेवण्यात आला होता. मोदी सरकारने नव्याने बँकांना ताळेबंद तयार करण्यास सांगितल्यानंतर तो बाहेर आला. ...

'लष्कर-ए-तोयबाचा एकही कमांडर जिवंत राहणार नाही' - Marathi News | 'No commander of Lashkar-e-Toiba will be left alive' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लष्कर-ए-तोयबाचा एकही कमांडर जिवंत राहणार नाही'

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची गेल्याच आठवड्यात नजरकैदेतून सुटका झाली. यावरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारलं आहे. ...

केंद्रीय अर्थसंकल्पासाठी उद्योजक संघटनेकडून मागितल्या सूचना, सीआयआय-आयसीएआयमध्ये मंथन सुरु  - Marathi News | Instructions from the Confederation Organizing Committee for the Union Budget, the CII-ICAI started churning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय अर्थसंकल्पासाठी उद्योजक संघटनेकडून मागितल्या सूचना, सीआयआय-आयसीएआयमध्ये मंथन सुरु 

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०१८ रोजी संसदेत सादर करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात केंद्रीयपातळीवर तयारी सुरु झाली आहे. ...

बँक रिकॅप बाँड्स पुढील पंधरवड्यात बाजारात - Marathi News | Bank recap bonds market in the next fortnight | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक रिकॅप बाँड्स पुढील पंधरवड्यात बाजारात

नागपूर : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २१ सरकारी बँकांना २.११ लाख कोटी नवे भांडवल पुरविण्याची घोषणा केली होती. ...

आता मिडनाईट सेलिब्रेशन करा, यशवंत सिन्हांचा जेटलींना टोला - Marathi News | Now do the Midnight Celebration, Yashwant Singh's Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मिडनाईट सेलिब्रेशन करा, यशवंत सिन्हांचा जेटलींना टोला

भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. आता मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग वाढवल्यानंतर जेटली आणि सिन्हा यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. ...

भारताची वाढलेली रेटिंग हा सरकारने केलेल्या सुधारणांचा परिणाम - अरुण जेटली  - Marathi News | The result of the reforms made by the Government of India's increasing rating - Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताची वाढलेली रेटिंग हा सरकारने केलेल्या सुधारणांचा परिणाम - अरुण जेटली 

आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये केलेला बदल हा केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेल्या सकारात्मक सुधारणांचा परिणाम असल्याचे मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ...

भारत होणार व्यवसायासाठी कमालीचा आकर्षक देश: अरुण जेटली - Marathi News |  India will be a very attractive country for business: Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत होणार व्यवसायासाठी कमालीचा आकर्षक देश: अरुण जेटली

व्यापक प्रमाणातील डिजिटायझेशन तसेच वित्तीय उपक्रम व व्यवसायात येत असलेली नियमितता, यामुळे भारत व्यवसाय करण्यासाठी जगातील एक अत्याधिक आकर्षक देश बनण्यासाठी सिद्ध झाला आहे ...

इलेक्ट्रिक फिटिंग होणार स्वस्त, जीएसटीत सवलत; वाइंडिंग वायर उद्योगाला संजीवनी - Marathi News | Electric fittings will be affordable; GST concession; Winding wire industry Sanjivani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक फिटिंग होणार स्वस्त, जीएसटीत सवलत; वाइंडिंग वायर उद्योगाला संजीवनी

एसी असो वा फ्रीज किंवा अन्य कुठलेही इलेक्ट्रिक काम करायचे असल्यास कॉपर वायर हा महत्त्वाचा भाग असतो. जीएसटीमध्ये दिलासा मिळाल्याने ही वायर व त्यानिमित्ताने घराघरांतील इलेक्ट्रिक फिटिंग स्वस्त होणार असून ...