Arun jaitley, Latest Marathi News Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती. Read More
जीएसटी परिषदेत सर्व राज्यांचे प्रतिनिधी सहभागी आहेत. परिषदेने यापूर्वीच 100 पेक्षा अधिक वस्तूंवरील दर बदलले आहेत. ...
नोटाबंदी आणि विकासदर यामुळे केंद्र सरकारवर टीका होत असतानाच जागतिक बँकेच्या अहवालामुळे सरकारला दिलासा मिळाला आहे. या अहवालानुसार, भारताने बिझनेस रँकींगमध्ये (उद्योगस्रेही देशांच्या यादीत) मोठी झेप घेतली आहे. ...
जागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यावसायिक सोईसुविधांसाठी अनुकूल देशांच्या क्रमवारीत भारताने मोठी झेप घेतली आहे. ...
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदी आणि जीएसटीवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गतवर्षी केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेला येत्या 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष नोटाबंदीवरून पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत. ...
नवी दिल्ली : पाया मजबूत असूनही प्रासंगिक कारणांमुळे आलेली मरगळ दूर होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्याने झेप घेण्यासाठी उभारी मिळावी, यासाठी ९ लाख कोटी रुपयांच्या ‘टॉनिक’ची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली. ...
जीएसटी कररचनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यात एकूण 92,150 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ...
अर्थव्यवस्थेला चेतना आणण्यासाठी आर्थिक उत्तेजनाचे पॅकेज द्यावे की नाही या मुद्यावर अर्थमंत्री अरूण जेटली आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे. ...