लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
"प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याचा पर्दाफाश करायची वेळ आलीय"; भाजपा नेत्याचा AAP वर जोरदार हल्लाबोल - Marathi News | delhi bjp chief Virendra Sachdeva protest against aap and cm Arvind Kejriwal burnt holika | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याचा पर्दाफाश करायची वेळ आलीय"; भाजपा नेत्याचा AAP वर जोरदार हल्लाबोल

Virendra Sachdeva And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून आम आदमी पार्टीवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. ...

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘इंडिया’चा ‘शंखनाद’, ३१ मार्च रोजी रामलीला मैदानावर महारॅलीचे आयोजन - Marathi News | 'Shankhanad' to protest by india alliance for Arvind Kejriwal's arrest, organized a rally at Ramlila Maidan on March 31 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘इंडिया’चा ‘शंखनाद’, ३१ मार्चला महारॅलीचे आयोजन

विरोधी पक्षांवरील दडपशाहीच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीने रविवारी, ३१ मार्चला रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर शंखनाद महारॅलीचे आयोजन केले आहे. ...

केजरीवालांच्या अटकेविरोधात 31 मार्चला INDIA आघाडीची मेगा रॅली, AAP-काँग्रेसची घोषणा - Marathi News | AAP-Congress announce mega rally of INDIA Aghadi on March 31 against arvind Kejriwal's arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या अटकेविरोधात 31 मार्चला INDIA आघाडीची मेगा रॅली, AAP-काँग्रेसची घोषणा

दिल्लीतील रामलीला मैदानावर 31 मार्च रोजी रॅली काढण्यात येणार आहे.  ...

'आप'च्या मान्यतेलाच धोका, आरोप सत्य सिद्ध झाल्यास...; केजरीवालांवर अ‍ॅक्शन घेत ED नं असं काय केलं? - Marathi News | AAP's recognition is a threat ed treated aap is company and arvind kejriwal its ceo in pmla section 70 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'च्या मान्यतेलाच धोका, आरोप सत्य सिद्ध झाल्यास...; केजरीवालांवर अ‍ॅक्शन घेत ED नं असं काय केलं?

ईडीने या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगमध्ये केजरीवाल यांच्या विरोधातील प्रकरणात आम आदमी पार्टीची तुलना एका 'कंपनी'सोबत केली आहे. तर पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना डायरेक्टर/CEO असल्याचे म्हटले आहे. ...

Delhi CM Arvind Kejriwal News: ईडी कोठडीतच अरविंद केजरीवाल यांचे कामकाज सुरू; जल मंत्रालयाला दिले निर्देश - Marathi News | delhi cm arvind kejriwal issue first order regarding jal ministry from ed custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडी कोठडीतच अरविंद केजरीवाल यांचे कामकाज सुरू; जल मंत्रालयाला दिले निर्देश

Delhi CM Arvind Kejriwal News: ईडी कारवाईविरोधात अरविंद केजरीवाल यांनी तातडीची सुनावणी घेण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. ...

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून पत्नी सुनीता यांनी वाचला केजरीवाल यांचा संदेश - Marathi News | Arvind Kejriwal's message was read by his wife Sunita sitting in the Chief Minister's chair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून पत्नी सुनीता यांनी वाचला केजरीवाल यांचा संदेश

तुरुंगातून बाहेर येत आश्वासने पूर्ण करण्याचे व्यक्त केले मत ...

सुनीता केजरीवाल बनणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री? व्हिडीओमधून मिळाले स्पष्ट संकेत, तर्कवितर्कांना उधाण   - Marathi News | Sunita Kejriwal will become the new Chief Minister of Delhi? Clear clues from the video, challenging the logic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनीता केजरीवाल बनणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री? व्हिडीओमधून मिळाले स्पष्ट संकेत, तर्कवितर्कांना उधाण  

Sunita Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई होऊन त्यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या दिल्लीचं मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची शक्यता आहे. ...

Arvind Kejriwal Arrest : केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीची टिप्पणी, संतप्त भारतानं सुनावले खडेबोल - Marathi News | Germany foreign ministry comment on Arvind Kejriwal s arrest liquor case ed angry India uttered harsh words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीची टिप्पणी, संतप्त भारतानं सुनावले खडेबोल

Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलेल्या टिप्पणीवर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ...