लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
केजरीवालांच्या घरी आज ईडीचा छापा, त्यानंतर अटक करू शकते; आपचा दावा  - Marathi News | ED raids Kejriwal's house today, arrest may follow; Your claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या घरी आज ईडीचा छापा, त्यानंतर अटक करू शकते; आपचा दावा 

अबकारी घोटाळाप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तीनवेळा नोटीस बजावली होती. तरीही केजरीवाल ईडीसमोर चौकशीला हजर झालेले नाहीत. ...

केजरीवालांनी तिसऱ्यांदा ईडीचे समन्स धुडकावले; पुढे काय होणार? अटक की कोर्ट... - Marathi News | Arvind Kejriwal defies ED summons for third time; What will happen next? Court of Arrest... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी तिसऱ्यांदा ईडीचे समन्स धुडकावले; पुढे काय होणार? अटक की कोर्ट...

एकीकडे ईडीची धास्ती काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेली असताना दिल्लीत राहून केंद्राच्या सर्वात शक्तीशाली संस्थेला न जुमानण्याचे धाडस केजरीवाल यांनी केले आहे. ...

सीएम अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत, AAP'ने दिली प्रतिक्रिया म्हणाले, 'एजन्सीला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना....; - Marathi News | delhi cm arvind kejriwal will not go to enforcement directorate office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएम अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत, AAP'ने दिली प्रतिक्रिया म्हणाले, 'एजन्सीला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना....;

दिल्ली मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडी समोर हजर राहणार नाहीत. ...

“आता जनकल्याणाचा मार्ग निवडला आहे, मग तुरुंगात तर जावेच लागेल”: अरविंद केजरीवाल - Marathi News | delhi cm arvind kejriwal addressed aap party national executive and council meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता जनकल्याणाचा मार्ग निवडला आहे, मग तुरुंगात तर जावेच लागेल”: अरविंद केजरीवाल

AAP Chief Delhi CM Arvind Kejriwal News: गेल्या ७५ वर्षांत अन्य पक्षांना जमले नाही, ते आम आदमी पार्टीने करून दाखवले, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

दिल्लीत आणखी एक घोटाळा? आरोग्य विभागात 300 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप, आता CBI करणार चौकशी - Marathi News | Another scam in Delhi? Allegation of Rs 300 crore corruption in health department, now lg vk saxena recommends cbi investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आणखी एक घोटाळा? आरोग्य विभागात 300 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप, आता CBI करणार चौकशी

मिळालेल्या माहितीनंतर, दिल्लीच्या आरोग्य विभागात ‘नको असलेल्या औषधी’च्या खरेदीत 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यात आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन देखील सामील आहेत, असा दावा भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केला होता. ...

दिल्ली मद्य घोटाळा: सीएम केजरीवालांना ED ची तिसऱ्यांदा नोटीस, 3 जानेवारीला चौकशी - Marathi News | Delhi liquor scam: ED notice for third time to CM Arvind Kejriwal, inquiry on January 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य घोटाळा: सीएम केजरीवालांना ED ची तिसऱ्यांदा नोटीस, 3 जानेवारीला चौकशी

सीएम अरविंद केजरीवाल यांना ED ने तिसऱ्यांना समन्स जारी करुन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ...

'माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही...'; ईडीच्या समन्सला अरविंद केजरीवाल यांचं उत्तर - Marathi News | 'I have nothing to hide...'; Delhi CM Arvind Kejriwal's reply to ED's summons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही...'; ईडीच्या समन्सला अरविंद केजरीवाल यांचं उत्तर

मी प्रत्येक कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.  ...

ईडीकडून २१ डिसेंबरला हजर राहण्याचे समन्स; मात्र केजरीवाल विपश्यना शिबिरासाठी रवाना - Marathi News | Arvind Kejriwal leaves for vipassana camp; The ED directed him to appear on December 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीकडून २१ डिसेंबरला हजर राहण्याचे समन्स; मात्र केजरीवाल विपश्यना शिबिरासाठी रवाना

आम आदमी पार्टीच्या म्हणण्यानुसार, सीएम केजरीवाल यांचे विपश्यना शिबिरात जाण्याचे वेळापत्रक आधीच ठरलेले होते. ...