लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

Asaduddin owaisi, Latest Marathi News

घाबरू नका! सर्वाधिक कंडोम तर आम्हीच वापरतोय; ओवेसींचा मोहन भागवतांवर पलटवार - Marathi News | Don't be afraid! We are the ones using the most condoms; aIMIM Asduddin Owaisi hits back at Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घाबरू नका! सर्वाधिक कंडोम तर आम्हीच वापरतोय; ओवेसींचा मोहन भागवतांवर पलटवार

नागपूरमधील दसरा रॅलीवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताने सर्वसमावेशक विचार करून लोकसंख्या धोरण तयार केले पाहिजे आणि ते सर्व समाजाला समानपणे लागू केले पाहिजे, असे म्हटले होते. ...

Asaduddin Owaisi on RSS: “मोहन भागवतांचे भाषण द्वेषपूर्ण, देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही”; ओवेसींची टीका - Marathi News | asaduddin owaisi criticised rss chief mohan bhagwat over population control statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोहन भागवतांचे भाषण द्वेषपूर्ण, देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही”; ओवेसींची टीका

हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे. ...

उजव्या विचारसरणीच्या संघटनेवर बंदी का नाही?; PFIवरील कारवाईनंतर ओवेसींचा सवाल - Marathi News | MIM MP Asaduddin Owaisi has reacted to the central government's action against PFI. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उजव्या विचारसरणीच्या संघटनेवर बंदी का नाही?; PFIवरील कारवाईनंतर ओवेसींचा सवाल

केंद्र सरकारने पीएफआयवर केलेल्या कारवाईवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मी त्यांच्या विचारधारेच्या...; PFI वरील बंदीवरुन खासदार असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया - Marathi News | I will not support PFI ban says AIMIM MP Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी त्यांच्या विचारधारेच्या...; PFI वरील बंदीवरुन खासदार असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध  (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुन्हा धडक कारवाई केली असून मंगळवारी एकाच दिवशी संघटनेशी संबंधित १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली. ...

"संसदेच्या नवीन इमारतीचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असावे" - Marathi News | "The name of the new Parliament building is Dr. It should be in the name of Babasaheb Ambedkar., Asauddin owaisee and telangana govt demand at modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संसदेच्या नवीन इमारतीचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असावे"

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाच्या छतावर बनविण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केलं ...

योगी सरकारवर असदुद्दीन ओवेसी यांचा हल्लाबोल, मदरशांच्या सर्व्हेवर म्हणाले, हे तर मिनी NRC - Marathi News | AIMIN Owaisi Attacks Yogi Govt it not survey but mini nrc says asaddudin owaisi on up yogi govt madarsa order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारवर असदुद्दीन ओवेसी यांचा हल्लाबोल, मदरशांच्या सर्व्हेवर म्हणाले, हे तर मिनी NRC

ओवेसी म्हणाले, सरकार मान्यता नसलेल्या मदरशांना कोणतीही मदत देत नाही, मग सर्वेक्षण कशासाठी करत आहे? ...

Raj Thackeray: 'नुपूर शर्माची बाजू मी घेतली', राज ठाकरेंनी सांगितलं झाकीर नाईकचं राज'कारण' - Marathi News | I took Nupur Sharma's side, Raj Thackeray said Zakir Naik's 'political cause' of hindu gods | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नुपूर शर्माची बाजू मी घेतली', राज ठाकरेंनी सांगितलं झाकीर नाईकचं राज'कारण'

राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी करताना नुपूर शर्माचे समर्थन केलं होतं ...

Independence Day, Owaisi: "भारत देश नक्कीच स्वतंत्र झाला आहे, पण..."; असदुद्दीन ओवेसींचं मोठं विधान - Marathi News | Independence Day 2022 Muslim Leader AIMIM Chief Owaisi slams cow protectors over freedom given to them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत देश नक्कीच स्वतंत्र झाला आहे, पण..."; ओवेसींचं मोठं विधान

भारतात सर्वात जास्त अपमान मुस्लिमांचा झाल्याचाही ओवेसींचा दावा ...