लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

Asaduddin owaisi, Latest Marathi News

Delhi Violence: काँग्रेसच्या काळात 887 तर मोदींच्या कार्यकाळात 3400 दंगली, औवेसींनी दिली आकडेवारी - Marathi News | Delhi Violence: 887 riots during Congress and 3400 during Modi's tenure, asaduddin Owesi said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या काळात 887 तर मोदींच्या कार्यकाळात 3400 दंगली, औवेसींनी दिली आकडेवारी

असुदुद्दीन औवेसी हे सोशल मीडियावरही फार सक्रीय असणारे नेते आहेत. ...

 "सरकारला हिंसाचार घडवायचा होता, पोलीस तमाशा बघायला बसले होते", असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल  - Marathi News | jahangirpuri violence aimim chief asaduddin owaisi attacks modi bjp govt  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : "सरकारला हिंसाचार घडवायचा होता, पोलीस तमाशा बघायला बसले होते", असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल 

Jahangirpuri Violence : सर्व काही सरकारसमोर घडत आहे, ज्याची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारवर येते. दोन मिरवणुका शांततेत काढल्या, तिसर्‍या मिरवणुकीत हे सगळं कसं घडलं? असा सवाल करत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.  ...

"...तर काही दिवसांनी ओवेसींची एन्ट्री होईल"; जयंत पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन - Marathi News | asaduddin owaisi will enter in religion politics raj thackeray said jayant patil in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...तर काही दिवसांनी ओवेसींची एन्ट्री होईल"; जयंत पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

"...अन् जातीय तणाव निर्माण केला जाईल" ...

'IB चा रिपोर्ट आला तेव्हा तुम्ही झोपला होता का? तुम्ही हिंसाचार थांबवायला हवा होता', असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल - Marathi News | i believe that it is the responsibility of the state govt and they failed to maintain law and order asaduddin owaisi on gujarat ram navami violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"IB चा रिपोर्ट आला तेव्हा तुम्ही झोपला होता का? तुम्ही हिंसाचार थांबवायला हवा होता"

Gujarat Ram Navami Violence: गेल्या 20-25 वर्षांच्या चौकशी आयोगाचा अहवाल सांगतो की, राज्य सरकारांची इच्छा नसेल तर हिंसाचार पसरत नाही, असे भाष्य गुजरातमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसी यांनी केले.  ...

ओवेसींच्या सभेत देण्यात आल्या देश विरोधी घोषणा...? पोलीस तपासात समोर आलं सत्य - Marathi News | Anti-national slogans in Asaduddin owaisi's meeting viral video, The truth came out in the rajasthan police investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसींच्या सभेत देण्यात आल्या देश विरोधी घोषणा...? पोलीस तपासात समोर आलं सत्य

या व्हिडिओसंदर्भात, नंदपुरी भागात ओवेसी यांच्या उपस्थितीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात येत होता. यानंतर आता, राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास घेत, सत्य समोर आणले आहे. ...

अकबरुद्दीन ओवेसींची MP-MLA विशेष कोर्टाकडून मुक्तता; 'हेट स्पीच' प्रकरणी निकाल - Marathi News | hate speech judgement in asaduddin owaisi brother akbaruddin owaisi hate speech case in special sessions court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अकबरुद्दीन ओवेसींची MP-MLA विशेष कोर्टाकडून मुक्तता; 'हेट स्पीच' प्रकरणी निकाल

मंगळवारी न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली होती. परंतु न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. ...

Khargone Violence : खरगोनमध्ये अद्यापही कर्फ्यू सुरूच, आरोपींच्या घरांवर बुलडोजर चालल्यानं ओवेसी भडकले - Marathi News | AIMIM MP Asaduddin Owaisi comment over Madhya Pradesh khargone violence  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरगोनमध्ये अद्यापही कर्फ्यू सुरूच, आरोपींच्या घरांवर बुलडोजर चालल्यानं ओवेसी भडकले

"सत्तेच्या नशेत गरिबांची घरं उद्धवस्त केली जात आहेत. आज त्यांचे सरकार आहे, पण उद्या नसेल, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे." ...

बिग बॉस विजेता आणि खासदाराचा मुलगा ड्रग्ज पार्टी करताना पकडला गेला, ओवेसी म्हणाले...  - Marathi News | Bigg Boss Ex winner and MP's son caught while drug partying !Asaduddin Owaisi said ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिग बॉस विजेता आणि खासदाराचा मुलगा ड्रग्ज पार्टी करताना पकडला गेला, ओवेसी म्हणाले... 

Drug Party raid Case : सर्वांना सोडून देण्यात आले. आता AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या मुद्द्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ...