लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

Asaduddin owaisi, Latest Marathi News

Asaduddin Owaisi: धक्कादायक! असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बकऱ्यांचा बळी; हैदराबादमधील प्रकार - Marathi News | hyderabadi business man 101 goats sacrificed for the safety of aimim chief asaduddin owaisi after attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बकऱ्यांचा बळी; हैदराबादमधील प्रकार

Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसी यांच्यावरील हल्ल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ...

असदुद्दीन ओवेसी खाली वाकले, त्यामुळे मी पुन्हा गोळीबार केला, पण...; मुख्य आरोपीची कबुली - Marathi News | Asaduddin Owaisi bent down, so I fired again, the main accused confessed to the police. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :असदुद्दीन ओवेसी खाली वाकले, त्यामुळे मी पुन्हा गोळीबार केला, पण...; मुख्य आरोपीची कबुली

सचिन व शुभम अशा दोघांना ओवेसींवर हल्ला केल्याबद्दल अटक केली. ...

Asaduddin Owaisi Security: 'मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन केलं जावं', ओवेसींच्या विधानावरुन नवा वाद; शिवसेनेचा गंभीर आरोप - Marathi News | After death I should be Burial in Aurangabad says Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन केलं जावं', ओवेसींच्या विधानावरुन नवा वाद; शिवसेनेचा गंभीर आरोप

Asaduddin Owaisi Security: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले. ...

UP Assembly Election 2022: ओवेसींच्या कारवरील गोळीबार ध्रुवीकरणासाठी, सपा आणि काँग्रेसने केला हल्लाबोल - Marathi News | UP Assembly Election 2022: attack on Owaisi's car for polarization- SP, Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसींच्या कारवरील गोळीबार ध्रुवीकरणासाठी, सपा आणि काँग्रेसने केला हल्लाबोल

UP Assembly Election 2022: एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर उत्तर प्रदेशात झालेल्या गोळीबारानंतर राजकारण तापले आहे. यामागे मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस आणि सपाने केला आहे.  ...

Asaduddin Owaisi Security: ओवेसी आता वापरणार बुलेट प्रूफ कार आणि मागणार हत्यार बाळगण्याची परवानगी! - Marathi News | After the attack Asaduddin Owaisi will keep bullet proof vehicle with him, will also ask permission to keep special types of weapons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसी आता वापरणार बुलेट प्रूफ कार आणि मागणार हत्यार बाळगण्याची परवानगी!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. ...

'मला झेड सुरक्षा नको..., गुदमरत जगायचं नाही...!' ओवेसींनी आरोपींसंदर्भात संसदेत केली मोठी मागणी  - Marathi News | In Parliament AIMIM chief Asaduddin owaisi says I will not take z security why UAPA not imposed on accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला झेड सुरक्षा नको..., गुदमरत जगायचं नाही...!' ओवेसींनी आरोपींसंदर्भात संसदेत केली मोठी मागणी 

मला झेड दर्जाची सुरक्षा नको, तर 'अ' दर्जाचा नागरिक बनवा, असेही ओवेसी म्हणाले... ...

फेसबुकवर मैत्री, फोनवर रचलं षडयंत्र, मग...; असदुद्दीन ओवैसींच्या हल्ल्याबाबत मोठा खुलासा - Marathi News | AIMIM Chief Asaduddin Owaisi Car Firing Case: Attackers Friendship on Facebook, conspiracy on phone | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर मैत्री, फोनवर रचलं षडयंत्र, मग..; ओवैसींच्या हल्ल्याबाबत मोठा खुलासा

Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. त्यात ओवैसींवर झालेल्या हल्ल्यानं राजकीय वातावरण पेटलं आहे. ...

Attack on Asaduddin Owaisi: हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेंसीच्या सुरक्षेत वाढ, सरकारने पुरवली Z श्रेणीची सुरक्षा - Marathi News | Asaduddin Owaisi Attack | Firing | UP Assembly Election | Central Government provides Z grade security to Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेंसीच्या सुरक्षेत वाढ, सरकारने पुरवली Z श्रेणीची सुरक्षा

Attack on Asaduddin Owaisi: पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक केली असून, हल्ल्यात वापरलेली शस्त्रे आणि एक गाडी जप्त करण्यात आली आहे. ...