लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
सोलापुरात शुभराय मठात रंगली भजनं; आषाढीनिमित्त बुधवारी शहरातून रथोत्सव - Marathi News | Bhajans at Shubharai Math in Solapur; Rathotsav from the city on Wednesday on the occasion of Ashadhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात शुभराय मठात रंगली भजनं; आषाढीनिमित्त बुधवारी शहरातून रथोत्सव

बुधवारी आषाढी एकादशीदिनी पवमान म्हणत अभिषेक करून शहरातून रथोत्सव काढला जाणार असल्याची माहिती शुभांगी बुवा यांनी दिली. ...

डोक्यावर तुळस, मुखी विठूनामाचा गजर; राणा दाम्पत्याचा वारीत सहभाग, पांडुरंगाचरणी नतमस्तक - Marathi News | navneet rana and ravi rana participate in ashadhi ekadashi wari and took vitthal rakhumai darshan in pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोक्यावर तुळस, मुखी विठूनामाचा गजर; राणा दाम्पत्याचा वारीत सहभाग, पांडुरंगाचरणी नतमस्तक

Navneet Rana And Ravi Rana In Ashadhi Wari: रवी राणा यांनी वारकऱ्यांच्या पेहराव केला होता. नवनीत राणा यांनी डोक्यावर तुळस ठेवून पायी वारी केली. तसेच महायुतीचे सरकार पुन्हा यावे, यासाठी विठूरायाला साकडे घातले. ...

साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ राशींना अत्यंत शुभफलदायी, राजकारणात उत्तम लाभ; सुख-समृद्धीचा काळ! - Marathi News | weekly horoscope 14 july 2024 to 20 july 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ राशींना अत्यंत शुभफलदायी, राजकारणात उत्तम लाभ; सुख-समृद्धीचा काळ!

Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल आगामी आठवडा? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आनंदाला छळणारी पीडा - Marathi News | Aksharwari aritcle by Pt Raju Savar on happyness | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आनंदाला छळणारी पीडा

आनंद हा निरंतर उपलब्ध आहे; आपण मात्र त्याचे काळाप्रमाणे तुकडे करतो. ...

पंढरीची वारी... एसटी उभी आपल्या दारी...; ४० भाविकांनी मागणी केल्यास थेट सेवा - Marathi News | Devotees make demand they will be provided with an ST bus from the village to Pandharpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंढरीची वारी... एसटी उभी आपल्या दारी...; ४० भाविकांनी मागणी केल्यास थेट सेवा

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्यांच्या सेवेसाठी एसटी तत्पर असून,  यात्रा काळात ५ हजार विशेष बस धावणार आहेत.  ...

दुसऱ्या गोल रिंगणासाठी खुडुस नगरीत धावले अश्व; उडीचा खेळ अन् फुगडीनं परिसराला प्राप्त झाले चैतन्य - Marathi News | in solapur the second ring of palkhi ceremony was held today at khudus in malshiras taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुसऱ्या गोल रिंगणासाठी खुडुस नगरीत धावले अश्व; उडीचा खेळ अन् फुगडीनं परिसराला प्राप्त झाले चैतन्य

पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण आज माळशिरस तालुक्यातील खुडुस येथे पार पडले. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात; आषाढी पूर्व तयारीचा घेणार आढावा अन् करणार पाहणी - Marathi News | cm eknath shinde in pandharpur on sunday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात; आषाढी पूर्व तयारीचा घेणार आढावा अन् करणार पाहणी

आषाढी एकादशी पूर्व तयारी याची माहिती घेऊन सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पंढरपुरात येणार आहेत.  ...

Ashadi Yatra 2024: हळदीपासून बनविलेल्या या कुंकाला मोठी मागणी, होतेय १५ ते २० कोटींची उलाढाल - Marathi News | Ashadi Yatra 2024: There is a huge demand for kunku which made from turmeric, with a turnover of 15 to 20 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ashadi Yatra 2024: हळदीपासून बनविलेल्या या कुंकाला मोठी मागणी, होतेय १५ ते २० कोटींची उलाढाल

Ashadi Yatra 2024: आषाढी यात्रा सोहळ्यासाठी देशभरातून किमान १५ लाख भाविक येत असतात. याशिवाय आषाढ महिन्यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज दोन लाख भाविक येतात. ...