लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
राज्याच्या कानाकोपऱ्यातील दिंड्या पंढरपुरात दाखल; चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Dindyas from all corners of the state entered Pandharpur; Crowd of devotees to bathe in the moon | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्याच्या कानाकोपऱ्यातील दिंड्या पंढरपुरात दाखल; चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी

पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. ...

Ashadhi Ekadashi 2024: ज्यांना वर्षभराचे एकादशी व्रत सुरू करायचे आहे त्यांनी आषाढीला 'अशी' करा सुरुवात! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: For those who want to start a year-long Ekadashi fast, start Ashadhi 'like this'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: ज्यांना वर्षभराचे एकादशी व्रत सुरू करायचे आहे त्यांनी आषाढीला 'अशी' करा सुरुवात!

Ashadhi Ekadashi 2024: एकादशीचे व्रत केल्याने वैकुंठप्राप्ती होते आणि महापुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे, त्यासाठी ही सविस्तर माहिती. ...

आषाढी एकादशी: विठ्ठलाच्या ‘या’ मंत्रांचा जप वा पठण करा; मिळवा सकारात्मकता, उत्तमोत्तम लाभ - Marathi News | ashadhi ekadashi 2024 chant these mantra of vitthal and know about significance of vitthal naam in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढी एकादशी: विठ्ठलाच्या ‘या’ मंत्रांचा जप वा पठण करा; मिळवा सकारात्मकता, उत्तमोत्तम लाभ

Ashadhi Ekadashi 2024 Mantra: विठ्ठल नामाचा महिमा आणि थोरवी मोठी आहे. विठुरायाचे काही मंत्र प्रभावी असल्याचे सांगितले जाते. ...

Ashadhi Ekadashi 2024: वारीला जाताना नेमका काय आनंद होतो याचं अचूक वर्णन केलेला सेना महाराजांचा अभंग! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: Sena Maharaj's Abhang accurately describes the joy of going to Wari! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: वारीला जाताना नेमका काय आनंद होतो याचं अचूक वर्णन केलेला सेना महाराजांचा अभंग!

Ashadhi Ekadashi 2024: वर्षानुवर्षे वारी सुरू असूनही भक्तांचा उत्साह मावळत नाही, त्यामागे काय कारण असेल, ते शब्धबद्ध केलं आहे सेना महाराजांनी! ...

‘माझा लाडू पांडुरंगाला’; वारकऱ्यांसाठी बनविणार ५१ हजार लाडू, १७ वर्षांपासून अनोखी भक्ती - Marathi News | 'My Ladoo Pandurangala'; 51 thousand laddus will be made for Varakaris, unique devotion for 17 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘माझा लाडू पांडुरंगाला’; वारकऱ्यांसाठी बनविणार ५१ हजार लाडू, १७ वर्षांपासून अनोखी भक्ती

हे लाडू आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वारकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. ...

Chaturmas 2024: चार महिन्यात ट्रान्फर्मेशन हवंय? चातुर्मासात फॉलो करा 'हे' डाएट आणि पहा स्वतःचा मेकओव्हर! - Marathi News | Chaturmas 2024: Want a transformation in four months? Follow this diet for four months and see your own makeover! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2024: चार महिन्यात ट्रान्फर्मेशन हवंय? चातुर्मासात फॉलो करा 'हे' डाएट आणि पहा स्वतःचा मेकओव्हर!

Health Diet Tips: आषाढी एकादशीपासून अर्थात १७ जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासात शास्त्राने निषिद्ध मानलेल्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे. त्यात प्रामुख्याने पांढरे पावटे, काळे वाल, घेवडा, चवळी, वांगी, पुष्कळ बिया असलेली फळे, नवीन बोरे, व ...

Ashadhi Ekadashi 2024: वारकरी बांधवांनी भागवत धर्माची पताका म्हणून भगवा ध्वज का निवडला? जाणून घ्या! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: Why Varkari devotees chose saffron flag as flag of Bhagwat religion? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: वारकरी बांधवांनी भागवत धर्माची पताका म्हणून भगवा ध्वज का निवडला? जाणून घ्या!

Ashadhi Ekadashi 2024: भगवा ध्वज हे हिंदू धर्माचे प्रतीक आहे, पण या रंगाची चोखन्दळपणे निवड करण्यामागचे कारणही तेवढेच रोचक आहे, वाचा! ...

Chaturmas 2024: धर्मशास्त्रानुसार चातुर्मासाआधी संपवून टाका घरातील कांदा लसूण; वाचा फायदे! - Marathi News | Chaturmas 2024: According to Dharmashastra, before Chaturmas, eliminate onion and garlic in the house; Read the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2024: धर्मशास्त्रानुसार चातुर्मासाआधी संपवून टाका घरातील कांदा लसूण; वाचा फायदे!

Chaturmas 2024: १७ जुलै पासून चातुर्मास सुरु होत आहे, या चार महिन्यात सात्विक जीवनशैली स्वीकारल्यामुळे होणारे असंख्य लाभ जाणून घ्या! ...