लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
आरोग्याची वारी! चक्कर आली, पाय मुरगळला अन् लगेच धावले आरोग्यातील देवमाणूस - Marathi News | Aarogyachi Wari! Dizziness, legs sprained and the god of health immediately come for treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्याची वारी! चक्कर आली, पाय मुरगळला अन् लगेच धावले आरोग्यातील देवमाणूस

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी; नऊ दिवसांत ४ लाख वारकऱ्यांवर उपचार ...

आषाढी वारी : दृश्य-अदृश्याचा बोधप्रपंच - Marathi News | Ashadhi wari special article on perception of visible and invisible by raju pawar | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढी वारी : दृश्य-अदृश्याचा बोधप्रपंच

माया नावाची महामाया ही सत्याच्या या तिसऱ्या प्रकारात खेळत राहते आणि सत्याला तात्पुरत्या दृश्यांच्या तालावर सतत नाचवत राहते. ...

Ashadhi Vari : वारीत नसलो... तरी वारीतच आहे - Marathi News | Mitesh Ghatte Deputy Commissioner of Traffic Police on Ashadhi Vari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ashadhi Vari : वारीत नसलो... तरी वारीतच आहे

‘माऊली माऊली’चा गजर.... कपाळावर टिळा लावत एकदा तरी वारी करावी ...

विठूरायाच्या दर्शनासाठी जायचंय चिंता नकाे; मध्य रेल्वेकडून ६४ विशेष ट्रेन - Marathi News | Central Railway will run 64 Ashadhi special trains for Pandharpur and Miraj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विठूरायाच्या दर्शनासाठी जायचंय चिंता नकाे; मध्य रेल्वेकडून ६४ विशेष ट्रेन

भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय ...

लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का? पोस्ट शेअर करत दाखवली झलक - Marathi News | idol of God Vitthal in Bigg Boss Marathi Season 4 Winner Akshay Kelkar Hosue Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का?

यंदा आषाढी एकादशी १७ जुलै बुधवारी असणार आहे. ...

नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान, 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात - Marathi News | Bathing the feet of Mauli in chants of 'Gyanba-Tukaram' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान, 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात

माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला... ...

माऊलींच्या स्वागतासाठी अवघी सजली लोणंदनगरी! - Marathi News | Lonand is just decorated to welcome Mauli Palakhi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माऊलींच्या स्वागतासाठी अवघी सजली लोणंदनगरी!

पालखी सोहळा आज जिल्ह्यात : प्रशासनाची यंत्रणाही सज्ज ...

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर / मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या   - Marathi News | 64 Ashadhi Special Trains for Pandharpur / Miraj on Ashadhi Ekadashi   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर / मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या  

Ashadhi Special Trains For Pandharpur: आषाढी यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर व मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे. ...