शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari: दिंडयांना २० हजार अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा, देवस्थानांकडून स्वागत, दिंड्यांचा विरोध

वाशिम : विठूरायाच्या दर्शनाला जाऊया; यंदा थेट गावातूनच बस! आषाढी यात्रेसाठी एसटी ५ हजार विशेष बसेस सोडणार

पुणे : Ashadhi Wari 2024: आषाढी वारीसाठी 'गाव ते पंढरपूर' बस सेवा; राज्यातून ५ हजार एसटी बसेस

मुंबई : आषाढीसाठी एसटी ५ हजार जादा बस सोडणार, वाचा सविस्तर 

पुणे : Ashadhi wari 2024: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला ५६ दिंड्यातील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश

सोलापूर : आषाढी यात्रेसाठी ७ जुलैपासून १८ दिवस घेता येणार विठ्ठलाचे २४ तास दर्शन; मंदिर प्रशासनाचा निर्णय 

लोकमत शेती : Aashadhi 2024 :  त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर असा 29 दिवसांचा प्रवास, नाथांच्या पालखीचे 20 जूनला प्रस्थान 

लोकमत शेती : Pandharpur Wari यंदा माउलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे कधी होणार प्रस्थान

भक्ती : Lokmanya Tilak Jayanti 2023: मी राजकारणात आलो नसतो तर भजन कीर्तनात रमलो असतो, असे लोकमान्य टिळक का म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर : Ashadhi Ekadashi: जय हरी विठ्ठल! जर्मनीत उभारले ‘विठ्ठलधाम’, निघाली पांडुरंगाची दिंडी