लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बीडहून 'आदिशक्तींचे पंढरपूरकडे' प्रस्थान - Marathi News | Departure of 'Adishakti to Pandharpur' from Beed after two days stay | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बीडहून 'आदिशक्तींचे पंढरपूरकडे' प्रस्थान

दोन दिवसांच्या संत सहवासाने बीड शहर झाले 'शक्तिमय' ...

पंढरपूरला जाऊ चला! अकोलेकरांसाठी अमरावती-पंढरपूर व नागपूर-मीरज विशेष गाड्या धावणार  - Marathi News | in akola amravati pandharpur and nagpur meraj special trains will run for ashadhi ekadashi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंढरपूरला जाऊ चला! अकोलेकरांसाठी अमरावती-पंढरपूर व नागपूर-मीरज विशेष गाड्या धावणार 

मध्य रेल्वेने नवी अमरावती ते पंढरपूर व नागपूर ते मीरज या दोन स्थानकांदरम्यान १३ ते २० जुलै या कालावधीत चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Ashadhi Ekadashi 2024: इच्छा असूनही वारीत जाता आले नाही? 'असा' घ्या वारीचा अनुभव! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: Wanted to join ashadhi wari? Experience Wari like this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: इच्छा असूनही वारीत जाता आले नाही? 'असा' घ्या वारीचा अनुभव!

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी निमित्ताने गावागावातून पालखी निघत आहेत, त्यात सहभागी व्हावे असेही आपल्याला वाटून जाते; अशा वेळी काय करावे ते वाचा.  ...

Ashadhi Wari: जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग..! संतांच्या विचारांचा वारसा महिलांच्या दिंडीतून पुढे... - Marathi News | Supriya Sathe carried forward the legacy of women kirtankaras like men | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग..! संतांच्या विचारांचा वारसा महिलांच्या दिंडीतून पुढे...

पालखी सोहळ्यात महिलांनाही हक्काने वीणा हातात घेता यावा, त्यांनाही पुरुष कीर्तनकाराच्या बरोबरीने कीर्तन करता यावे यासाठी सुप्रियाताई साठे प्रयत्नशील ...

देहूनगरी विठ्ठलमय! भाविकांची मांदियाळी, विठुरायाच्या भेटीला निघाला वैष्णवांचा मेळा - Marathi News | Sant Tukaram Palkhi leaves from Dehungari towards Pandharpur for Ashadi Ekadashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देहूनगरी विठ्ठलमय! भाविकांची मांदियाळी, विठुरायाच्या भेटीला निघाला वैष्णवांचा मेळा

तुकोबांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान; राज्यभरातील दिंड्या दाखल ...

Ashadhi Ekadashi 2024: वारीची पालखी ज्या पंधरा गावांमधून जाते वाचा त्यांचे वैशिष्ट्य! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: Read Features of the Fifteen Villages the Palkhi of Wari Passes! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: वारीची पालखी ज्या पंधरा गावांमधून जाते वाचा त्यांचे वैशिष्ट्य!

Ashadhi Ekadashi 2024: वारीला जाण्यासाठी गावागावातून वारकरी येतात, सोबत जी पालखी नेतात त्या गावांचेही आध्यात्मिक महत्त्व जाणून घ्या! ...

PHOTOS| 'ग्यानबा-तुकाराम...' च्या गजरात देहूनगरी दंग, संत तुकारामांच्या पालखीचे आज प्रस्थान - Marathi News | PHOTOS | 'Gyanba-Tukaram...' Dehungari panic, departure of Saint Tukaram's palanquin today | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :'ग्यानबा-तुकाराम...' च्या गजरात देहूनगरी दंग, संत तुकारामांच्या पालखीचे आज प्रस्थान

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारनंतर पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांचे गुरुवारी सकाळपासून देहूत आगमन होत आहे. (सर्व छायाचित्रे ...

पालखी सोहळ्याच्या एक दिवस आधी मानाचा घोडा चोरीस गेल्याने खळबळ, पैठण येथील घटना - Marathi News | A day before the palkhi ceremony, the incident in Paithan caused a stir due to the theft of a horse | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालखी सोहळ्याच्या एक दिवस आधी मानाचा घोडा चोरीस गेल्याने खळबळ, पैठण येथील घटना

शुक्रवारी पालखी सोहळ्यात घोडा सामील होणार आहे, एक दिवस आधीच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती.  ...