शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सांगली : मिरजेत शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीत पालकमंत्र्यांचा कुटुंबासह सहभाग

फिल्मी : 'अख्खी वारी करून वारकरी नुसतं कळसाच्या पाया पडून परततात; कुशल बद्रिकेची मार्मिक पोस्ट

कल्याण डोंबिवली : आषाढी एकादशीनिमित्त नूतन विद्यालयाने काढली दिंडी

कल्याण डोंबिवली : बिर्ला कॉलेजच्या ज्ञान दिंडीमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा जागर

कोल्हापूर : कोल्हापूर- नंदवाळ प्रतिपंढरपुर पायी दिंडी सोहळा उत्साहात, हरी भक्तांची मांदीयाळी 

सखी : उपवासाला खिचडी- वडे नेहमीचेच; ट्राय करा पीठ न भिजवता झटपट इडली-चटणी, घ्या सोपी रेसिपी...

फिल्मी : वारीसाठी पोरानं काय पैसे वगैरे दिलेत का? वारकऱ्याचं उत्तर ऐकून संदीप पाठक स्तब्ध; म्हणाला..

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलाच्या आरतीत उल्लेख केलेली 'राही रखुमाबाई राणिया सकळा' नेमक्या कोण? वाचा!

हिंगोली : संत नामदेव नगरीत आवतरली पंढरी; दर्शनाचा प्रथम लाभ मिळाला दोन दांपत्यांना

छत्रपती संभाजीनगर : 'हरी ओम विठ्ठला'! भाविक निघाले छोट्या पंढरपूरकडे, खा. जलील फराळ वाटपात सहभागी