लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
Ashadhi Wari 2024: आषाढी वारीसाठी 'गाव ते पंढरपूर' बस सेवा; राज्यातून ५ हजार एसटी बसेस - Marathi News | Ashadhi Wari 2024: 'Gaon to Pandharpur' bus service for Ashadhi Wari; 5 thousand ST buses from the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारीसाठी 'गाव ते पंढरपूर' बस सेवा; राज्यातून ५ हजार एसटी बसेस

एसटी महामंडळातर्फे यंदा गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.... ...

आषाढीसाठी एसटी ५ हजार जादा बस सोडणार, वाचा सविस्तर  - Marathi News | ST will release 5,000 extra buses for Ashadhi, read in detail  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीसाठी एसटी ५ हजार जादा बस सोडणार, वाचा सविस्तर 

ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार ...

Ashadhi wari 2024: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला ५६ दिंड्यातील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश - Marathi News | 90 worshipers from each of the 56 Dindas enter the temple for the departure ceremony of Mauli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला ५६ दिंड्यातील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश

प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात 'श्रीं'चे रथापुढील २० आणि रथामागील २७ यांसह अन्य ९ उपदिंड्या अशा एकूण ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.... ...

आषाढी यात्रेसाठी ७ जुलैपासून १८ दिवस घेता येणार विठ्ठलाचे २४ तास दर्शन; मंदिर प्रशासनाचा निर्णय  - Marathi News | on the occassion of aashadhi ekadashi vitthal rukmini temple open for 24 hours decision of temple administration | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी यात्रेसाठी ७ जुलैपासून १८ दिवस घेता येणार विठ्ठलाचे २४ तास दर्शन; मंदिर प्रशासनाचा निर्णय 

आषाढी यात्रेसाठी दोन हजार कर्मचारी, स्वयंसेवकांची नियुक्ती. ...

Aashadhi 2024 :  त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर असा 29 दिवसांचा प्रवास, नाथांच्या पालखीचे 20 जूनला प्रस्थान  - Marathi News | Latest News Aashadhi ekadashi 2024 Departure of Saint Nivruttinath palkhi for Pandharpur on 20th June | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aashadhi 2024 :  त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर असा 29 दिवसांचा प्रवास, नाथांच्या पालखीचे 20 जूनला प्रस्थान 

त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथांच्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवार, दि. 20 जून रोजी टाळ-मृदंगाच्या गजरात होणार आहे.  ...

Pandharpur Wari यंदा माउलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे कधी होणार प्रस्थान - Marathi News | Pandharpur Wari When will the departure of Mauli's Ashadhi Paivari Palkhi ceremony take place this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pandharpur Wari यंदा माउलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे कधी होणार प्रस्थान

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी २९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख निरंजननाथ यांनी दिली. ...

Lokmanya Tilak Jayanti 2023: मी राजकारणात आलो नसतो तर भजन कीर्तनात रमलो असतो, असे लोकमान्य टिळक का म्हणाले? - Marathi News | Lokmanya Tilak Jayanti 2023: Why did Lokmanya Tilak say that I would have indulged in Bhajan Kirtan if I had not entered politics? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lokmanya Tilak Jayanti 2023: मी राजकारणात आलो नसतो तर भजन कीर्तनात रमलो असतो, असे लोकमान्य टिळक का म्हणाले?

Lokmanya Tilak Jayanti 2023: पूर्वीचे स्वातंत्र्यसेनानी देव, देश, धर्माबद्दल सदैव जागृत असत, हेच अधोरेखित करणारा टिळकांचा वारीतील एक प्रसंग वाचा.  ...

Ashadhi Ekadashi: जय हरी विठ्ठल! जर्मनीत उभारले ‘विठ्ठलधाम’, निघाली पांडुरंगाची दिंडी - Marathi News | Ashadhi Ekadashi: Jai Hari Vitthal! 'Vithaldham' set up in Germany, Panduranga's Dindi is in Berlin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Ashadhi Ekadashi: जय हरी विठ्ठल! जर्मनीत उभारले ‘विठ्ठलधाम’, निघाली पांडुरंगाची दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त भारताप्रमाणेच जर्मनीची राजधानी बर्लिन येथेही मराठी बांधवांनी पांडुरंगाची दिंडी काढण्यास सुरुवात केली आहे. ...