लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
८ वर्षांच्या लेकीसह पंढरपूरची सायकलवारी करणाऱ्या आईची जिद्दी गोष्ट - Marathi News | Ashadhi Ekadashi Pandharpur vari: story of a mother who cycled to Pandharpur with an 8-year-old daughter. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :८ वर्षांच्या लेकीसह पंढरपूरची सायकलवारी करणाऱ्या आईची जिद्दी गोष्ट

Ashadhi Ekadashi Pandharpur vari: कॉलेजनंतर सायकल चालवली नाही पण सायकल वारी करत पंढरपूर गाठायचं ठरवलं आणि लेकीसह ही वारी पूर्ण केली. ...

सांगलीतील शिराळा येथील गोरक्षनाथ पायी दिंडीचा ४१ वर्षांपासून अखंडित प्रवास - Marathi News | Gorakshnath Pai Dindi from Shirala in Sangli has had an uninterrupted journey for 41 years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील शिराळा येथील गोरक्षनाथ पायी दिंडीचा ४१ वर्षांपासून अखंडित प्रवास

४० वर्षांपूर्वी ५५ वारकऱ्यांना घेऊन सुरू केलेल्या दिंडीत आता दीड हजारावर वारकरी सहभागी होत असल्याने या दिंडीचा वटवृक्ष झाला ...

एकादशीचा उपवास सोडताना लक्षात ठेवा ४ गोष्टी; उपवासानंतर ॲसिडिटी, पोट फुगण्याचा त्रास होणार नाही - Marathi News | Ashadhi Ekadashi Fasting Tips : Ekadashi fast, but acidity, stomach heavy? 4 things to remember while breaking fast; No problem... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकादशीचा उपवास सोडताना लक्षात ठेवा ४ गोष्टी; उपवासानंतर ॲसिडिटी, पोट फुगण्याचा त्रास होणार नाही

Ashadhi Ekadashi Fasting Tips : उपवासानंतर पित्त होणे, मळमळ किंवा उलट्या होणे असे प्रकार होतात, ते होऊ नये म्हणून... ...

शासकीय महापूजेनंतर भाविकांचा गोंधळ, मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी - Marathi News | Pandharpur : Aggressive Devotees Who Did Not Move The Darshan Queue Even After The Official Mahapuja of Vitthal Temple; Slogans Against The Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शासकीय महापूजेनंतर भाविकांचा गोंधळ, मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी

शासकीय महापूजा झाल्यानंतर देखील पद दर्शन रांग पुढे सरकत नसल्याने काही भाविक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ...

आमदारांना अडवलं.. मंत्रीही बाहेरच; पहाटेच्या पूजेवेळी मानापमान नाट्य, मंदिराबाहेर धक्काबुक्की  - Marathi News | Agriculture Minister's Dada Bhuse and MLA's struggle to enter Vitthal temple during Govt Puja, Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदारांना अडवलं... मंत्रीही बाहेरच; पहाटेच्या शासकीय पूजेवेळी मानापमान नाट्य

सुरक्षारक्षकांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे काही आमदार चिडले. कृषिमंत्र्यांनाही बाहेर थांबविले. ...

आषाढी एकादशीनिमित्त दुमदुमला विठू नामाचा गजर; पालखी, रिंगण, भजन कीर्तनात रंगले वारकरी - Marathi News | Dumdumala Vithu Nama Gajar on Ashadhi Ekadashi; Varkari danced in palanquin, ring, bhajan kirtan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आषाढी एकादशीनिमित्त दुमदुमला विठू नामाचा गजर; पालखी, रिंगण, भजन कीर्तनात रंगले वारकरी

Nagpur News आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाच्या गजरात नागपूर जिल्ह्यातील वारकरी दंग झाले होते. गावोगावी विठ्ठलाच्या दर्शनाला पायीवाऱ्या निघाल्या होत्या. पालखी, रिंगण, भजन कीर्तनाचे सोहळे गावोगावी रंगले होते. ...

'जय हरी'चा जयघोष; डोंगरशेळकीत समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | A chanting of 'Jai Hari'; Devotees took darshan of samartha dhindutatya Maharaj in Dongarshelki | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'जय हरी'चा जयघोष; डोंगरशेळकीत समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भाविकांनी घेतले दर्शन

ग्रामीण भागातील वारकऱ्यांच्या दिंड्या पताके घेऊन टाळ- मृदंगांच्या गजरात श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे नामस्मरण करीत येत होत्या. ...

नाथाचरणी वारकरी रिता जाऊ नये; सेवाभावातून ३३ वर्षांपासून साबुदाणा खिचडीचे वाटप - Marathi News | Ashadhi Ekadashi: Nathacharani Varkari should not be left alone; Distribution of sabudana khichdi for 33 years through Sevabhava in paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाथाचरणी वारकरी रिता जाऊ नये; सेवाभावातून ३३ वर्षांपासून साबुदाणा खिचडीचे वाटप

आज तब्बल १५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले ...