लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
पैठणमध्ये लाखो वारकऱ्यांचा विठ्ठल नामाचा गजर, दमदार पावसासाठी घातले साकडे - Marathi News | Ashadhi Ekadashi : In Paithan, lakhs of pilgrims called Vitthal have been alerted for heavy rains | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणमध्ये लाखो वारकऱ्यांचा विठ्ठल नामाचा गजर, दमदार पावसासाठी घातले साकडे

जयघोषाने पैठण नगरी दुमदुमली; आषाढी एकादशीच्या पर्वावर पैठणला दिवसभरात तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन ...

प्रतिपंढरपूर करहरमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा  - Marathi News | Mahapuja of Vitthala by Shivendrasinharaje Bhosale in Pratipandharpur Karhar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रतिपंढरपूर करहरमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा 

दिलीप पाडळे  पाचगणी : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिपंढरपूर करहर ता.जावळी येथे विठुरायाची महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार ... ...

मिरजेत शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीत पालकमंत्र्यांचा कुटुंबासह सहभाग - Marathi News | Participating in Dindi drawn by Miraj school students along with the Guardian Minister | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीत पालकमंत्र्यांचा कुटुंबासह सहभाग

मिरज : मिरजेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली. शालेय मुलांच्या बाल दिंडीत रिंगण सोहळा पार पडला. पालकमंत्री सुरेश खाडे ... ...

'अख्खी वारी करून वारकरी नुसतं कळसाच्या पाया पडून परततात; कुशल बद्रिकेची मार्मिक पोस्ट - Marathi News | marathi actor kushal badrike share special post on ashadhi ekadashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अख्खी वारी करून वारकरी नुसतं कळसाच्या पाया पडून परततात; कुशल बद्रिकेची मार्मिक पोस्ट

Kushal badrike: कुशल अभिनेता असण्यासोबतच त्याला लिखाणाचीही आवड आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तो कायम लिहित असतो. ...

आषाढी एकादशीनिमित्त नूतन विद्यालयाने काढली दिंडी - Marathi News | On the occasion of Ashadhi Ekadashi, Newan Vidyalaya drew Dindi in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आषाढी एकादशीनिमित्त नूतन विद्यालयाने काढली दिंडी

शाळेतील ज्येष्ठ कला शिक्षक श्रीहरी पवळे यांच्यासह ५ वी ते ९ तील २० विद्यार्थ्यांनी चितारलेल्या विठ्ठलमय चित्रांचे शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले होते.  ...

बिर्ला कॉलेजच्या ज्ञान दिंडीमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा जागर - Marathi News | Cleanliness and environment protection vigil in Gyan Dindi of Birla College | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिर्ला कॉलेजच्या ज्ञान दिंडीमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा जागर

बिर्ला कॉलेजच्या प्रांगणातून सुरू झालेली ही ज्ञान दिंडी प्रेम ऑटो, शहाड पुलामार्गे शहाड येथील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली. ...

कोल्हापूर- नंदवाळ प्रतिपंढरपुर पायी दिंडी सोहळा उत्साहात, हरी भक्तांची मांदीयाळी  - Marathi News | Kolhapur- Nandwal Pratipandharpur Pai Dindi ceremony in excitement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर- नंदवाळ प्रतिपंढरपुर पायी दिंडी सोहळा उत्साहात, हरी भक्तांची मांदीयाळी 

कोल्हापूर : हाती भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, मुखी विठ्ठलाचे नाम, मध्यभागी माउलींची चांदीची पालखी ... ...

वारीसाठी पोरानं काय पैसे वगैरे दिलेत का? वारकऱ्याचं उत्तर ऐकून संदीप पाठक स्तब्ध; म्हणाला.. - Marathi News | marathi actor sandeep pathak share experience ashadhi ekadashi pandharpur wari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वारीसाठी पोरानं काय पैसे वगैरे दिलेत का? वारकऱ्याचं उत्तर ऐकून संदीप पाठक स्तब्ध; म्हणाला..

Sandeep pathak: संदिप कायम वारीमध्ये त्याला आलेले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतो. ...