शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सोलापूर : पंढरपुरात १२ लाख भाविक दाखल; विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागतात १८ ते २० तास

वाशिम : आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय!

सातारा : फलटण तालुक्यात आषाढी एकादशीनंतर बकरी ईदची कुर्बानी, मुस्लिम समुदायाचा निर्णय 

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: यंदा भगवान विष्णू चार ऐवजी पाच महिने योगनिद्रेत राहणार, त्याबद्दल जाणून घेऊ!

सखी : आषाढी एकादशी : उपवासाला काय खावे काय अजिबात खाऊ नये? पित्ताचा त्रास टाळायचा तर..

भक्ती : Ashadhi ekadashi 2023: धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीचा उपास नेमका कसा असावा? जाणून घ्या!

आंतरराष्ट्रीय : 'न्यू जर्सी'त पंढरीची वारी, रिंगणही पार पडलं; आषाढीनिमित्त पहिल्यांदाच अमेरिका दुमदुमली

नागपूर : ज्येष्ठांसोबत कुटुंबीयही निघाले लाडक्या विठूरायाच्या भेटीला; ३३ लालपरी मार्गस्थ

नागपूर : आषाढीला कुर्बानी देणार नाही; यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांचा निर्णय

सखी : सुखदु:ख जगत चालणाऱ्या वारीतल्या आयाबायांची गोष्ट! प्रपंच परमार्थ चालवी समान..