शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : Ashadhi Wari: 'ग्यानबा तुकाराम, माऊली-माऊली...' च्या जयघोषात इंदापुरात दुसरे अश्व रिंगण

पुणे : Ashadhi Wari: पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यास मेंढ्यांचे भव्य रिंगण

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023 वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी चातुर्मासात निवडा 'या' पैकी एक आहारशैली!

पुणे : 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास' तुकोबांच्या आगमनाने निमगाव केतकी ‘विठुमय’

महाराष्ट्र : लाखो वारकऱ्यांना विमा संरक्षण! एकनाथ शिंदेंची घोषणा; अपघात, आजारपण आल्यास मदत मिळणार

सोलापूर : मोठी बातमी; आषाढीसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला महाएकाद्शी का म्हटले जाते? जाणून घ्या!

पुणे : Ashadhi Wari: वारीत चुकलेली आई दिसली अन् अश्रूंचा बांध फुटला! तीन दिवसांपासून सुरू हाेता शाेध

पुणे : टाळ - मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी; तुकोबांची पालखी अंथुर्णेला मुक्कामी

सातारा : Satara: पालखी सोहळ्यातील १३ हजार वारकऱ्यांची तपासणी, आरोग्य विभाग चोवीस तास सेवेत