लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
उपवासाला खिचडी- वडे नेहमीचेच; ट्राय करा पीठ न भिजवता झटपट इडली-चटणी, घ्या सोपी रेसिपी... - Marathi News | Ashadhi Ekadashi Special Easy Upwas Idli Recipe : Khichdi for fasting, Vade as usual; Try Idli-chutney, get the easy recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाला खिचडी- वडे नेहमीचेच; ट्राय करा पीठ न भिजवता झटपट इडली-चटणी, घ्या सोपी रेसिपी...

Ashadhi Ekadashi Special Easy Upwas Idli Recipe : पीठ भिजवण्याचीही गरज नाही तर अगदी काही वेळात झटपट तयार होणारी ही इडली कशी करायची ते पाहूया ...

आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय! - Marathi News | Muslim brothers' decision not to sacrifice on Ashadhi Ekadashi! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय!

आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आला आहे. ...

फलटण तालुक्यात आषाढी एकादशीनंतर बकरी ईदची कुर्बानी, मुस्लिम समुदायाचा निर्णय  - Marathi News | Bakri Eid Qurbani after Ashadhi Ekadashi in Phaltan taluka satara, The decision of the Muslim community | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटण तालुक्यात आषाढी एकादशीनंतर बकरी ईदची कुर्बानी, मुस्लिम समुदायाचा निर्णय 

सौहार्द व सद्भावनेचे उत्तम उदाहरण ...

Ashadhi Ekadashi 2023: यंदा भगवान विष्णू चार ऐवजी पाच महिने योगनिद्रेत राहणार, त्याबद्दल जाणून घेऊ! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: This year Lord Vishnu will stay in yoga sleep for five months instead of four, let's know about it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2023: यंदा भगवान विष्णू चार ऐवजी पाच महिने योगनिद्रेत राहणार, त्याबद्दल जाणून घेऊ!

Ashadhi Ekadashi 2023: विश्वकार्य अधिक चांगल्या पद्धतीने चालावे यासाठी अथक श्रम करणाऱ्या देवांनाही विश्रांती गरजेची, ही भक्तांची सद्भावना! ...

आषाढी एकादशी : उपवासाला काय खावे काय अजिबात खाऊ नये? पित्ताचा त्रास टाळायचा तर.. - Marathi News | Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting : Fasting on Ashadhi Ekadashi should not be a hassle, it should be a pleasure...Valuable advice of nutritionists | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशी : उपवासाला काय खावे काय अजिबात खाऊ नये? पित्ताचा त्रास टाळायचा तर..

Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting : आषाढी एकादशीचा उपवास करताना आहाराबाबत कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत ...

Ashadhi ekadashi 2023: धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीचा उपास नेमका कसा असावा? जाणून घ्या! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: What foods should and should not be eaten on Ashadhi Ekadashi fast? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi ekadashi 2023: धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीचा उपास नेमका कसा असावा? जाणून घ्या!

Ashadhi Ekadashi 2023: सर्व एकादशींमध्ये मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी, मग त्या दिवशीचा उपासही मोठा, तो कसा करायला हवा ते वाचा! ...

'न्यू जर्सी'त पंढरीची वारी, रिंगणही पार पडलं; आषाढीनिमित्त पहिल्यांदाच अमेरिका दुमदुमली - Marathi News | It's Pandhari's turn in New Jersey, for the first time, America is reeling on the occasion of Ashadhi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'न्यू जर्सी'त पंढरीची वारी, रिंगणही पार पडलं; आषाढीनिमित्त पहिल्यांदाच अमेरिका दुमदुमली

या डिजिटल वारीत वारकऱ्यांसाठी  हरीपाठ वाचनाचा शुभारंभ विठ्ठल मंदीरात,  झूम मिटींग वर दर मंगळवारी आषाढी एकादशीपर्यन्त आयोजित केला आहे. ...

ज्येष्ठांसोबत कुटुंबीयही निघाले लाडक्या विठूरायाच्या भेटीला; ३३ लालपरी मार्गस्थ - Marathi News | Along with the seniors, the family also went to visit the beloved Vithuraya; 33 Lalpari Margasth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठांसोबत कुटुंबीयही निघाले लाडक्या विठूरायाच्या भेटीला; ३३ लालपरी मार्गस्थ

Nagpur News विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.. चा जयघोष करीत टाळ-मृदंगाच्या सोबतीने वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे. एसटीची लालपरी त्यांच्या सेवेत असून गेल्या पाच दिवसांत १,२२१ भाविक नागपूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. ...