शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : बैलजोडी ऐवजी हाताने पालखीरथ ओढणारा महाराष्ट्रातील एकमेव पालखी सोहळा; पाहा VIDEO

सातारा : Satara: सुरक्षारक्षकाकडून शिवीगाळ, वारकऱ्यांनी पुणे-पंढरपूर महामार्ग अडवला 

पुणे : VIDEO: रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंगे सावळ्याच्या अंगणी बेलवाडीत पहिले अश्व रिंगण

पुणे : वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठुरायाच्या भेटीचा आनंद; तुकोबांची पालखी सणसरला मुक्कामी

कोल्हापूर : Kolhapur: पायी दिंडीतील सरवडेच्या वारकर्‍याचा रेल्वे अपघातात मृत्यू, लोणंदमध्ये रुळ ओलांडताना घडली दुर्घटना

सातारा : माउलींच्या पादुकांचा नीरा स्नानाचा थाटच न्यारा!, लाखो वारकऱ्यांनी याची देही याची डोळा क्षण अनुभवला

पुणे : Ashadhi Wari: वाल्हेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला

सोलापूर : पंढरीत भव्य अन देखणं बस स्थानक... ३४ प्लॅटफॉर्म, ५० खोल्या!

पुणे : Ashahdi Wari: पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस

सांगली : Ashadhi Ekadashi- वारकऱ्यांसाठी खुशखबर! मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेच्या ५४ फेऱ्या